Browsing Tag

लोहगाव

Pune : लोहगाव परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ, डोक्यात दगड घालून केला खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  एका महिलेच्या डोक्यात दगड घालून तिचा खुन करण्यात आल्याचा प्रकार लोहगाव येथे उघडकीस आला आहे. तिची ओळख पटू नये म्हणून चेहर्‍यावर दगड टाकून खुन करण्यात आला आहे.लोहगाव येथील कुबेर पार्कसमोरील डी. वाय. पाटील कॉलेज…

Pune News : तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -   लोहगाव येथील एका तरुणाने दोरीच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी (दि. 18) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.विष्णू…

Hingoli News : SRPF जवानाचा मृतदेह विहिरीत आढळला, घातपाताचा संशय

हिंगोली : पोलीसनामा ऑनलाईन - राज्य राखीव दलाच्या जवानाचा मृतदेह लोहगाव (ता. हिंगोली) शिवारातील एका विहीरीत संशयास्पदरित्या आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. 17) दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या डोक्यात जखमा असल्याने हा घातपात…

Pune News : गुरुवारी पुणे शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा बंद राहणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   महापालिकेच्या लष्कर व नवीन होळकर पंपिंग येथील पंपींग, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे या ठिकाणाहून होणारा लष्कर भाग, पुणे स्टेशन, नगररोड, लोहगाव या भागातील पाणीपुरवठा गुरुवारी (दि.4) पूर्ण दिवस बंद…

Pune News : लोहगाव परिसरातील उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमधून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरणारा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोहगाव येथील एका उच्चभ्रू सोसायटीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. सोसायटी मधील एका सदनिकेतून 25 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना 30 डिसेंबर रोजी घडली होती.…