Browsing Tag

वाहनचोरी

Pune News : हडपसर पोलिसांनी 14 मोटारसायकली चोरणारे चौघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शनिवारी (दि. 6) पहाटे चार वाजता जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरट्यांकडून 14 मोटार सायकल सुमारे सात लाख किमतीच्या जप्त करण्यात हडपसर पोलिसांनी यशस्वी कामगिरी केल्याचे वरिष्ठ पोलीस…

Pune News : दत्त्वाडीमध्ये वाहनांची तोडफोड वर्षभरापासून फरारी आरोपी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  दत्तवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाहनांची तोडफोड करून फरारी असलेल्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी पथकातील पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. ही कारवाई गुरुवारी (दि. 4) अकराच्या सुमारास केली.अभिषेक संतोष येनपुरे (वय…

पुणे : फसवणुकीनं ट्रक परराज्यात नेल्यानंतर विकणार्‍या टोळीचा ‘पर्दाफाश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातून फसवणूक करुन नेलेले ट्रक इतर राज्यात नेऊन त्या ठिकाणी विकणार्‍या टोळीचा गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. ट्रकचे रजिस्ट्रेशन तसेच चॅसी नंबर बदलून त्याव्दारे हे व्यवसाय करत होते.…

पिंपरी : गुन्हे शाखेच्या युनिट एकने 2 गुन्हेगारांना केली अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दरोडा आणि वाहनचोरीच्या गुन्ह्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. ई-या उर्फ वीरू अमन्ना धोत्रे (19, रा. कासारवाडी, भोसरी), स्वप्नील सतीश गुरव (19, रा. भोसरी) अशी अटक…

पिंपरी : वाहनचोरी विरोधी पथकाकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण परिसरात पेट्रोलिंग करत असताना एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.विशाल उत्तम मेटांगळे (21, रा. दावडमळा,…

वाहनचोरी विरोधी पथकाने जप्त केली चोरीचे 18 वाहने ; टोळी अटकेत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील वाढत्या वाहनचोरीचे प्रकार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी स्थापन केलेल्या वाहनचोरी विरोधी पथकाने चार वाहनचोरांना अटक करुन त्यांच्याकडून 10 लाख 30 हजार रुपयांच्या 18 मोटारसायकल आणि एक टेम्पो…

कामगारांसाठी पेंटीग कंत्राटदाराने चोरल्या १० दुचाकी, पोलिसांनी केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - हडपसर पोलिसांनी एका पेंटींग कंत्राटदाराला अटक केली असून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १० दुचाकी जप्त केल्या आहेत. कामगारांना दुचाकी लागत असल्याने तो दुचाकी चोरत होता. त्यातील एक दुचाकी चालवत असताना…

म्होरक्यानंतर वाहनचोरी करणाऱ्या टोळी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे पोलीसनामा ऑनलाईन : वाहनचोरी करणाऱ्या टोळीतील उच्चशिक्षित म्होरक्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पैशांची चणचण भासू लागल्याने वाहने चोरून विक्री करणाऱ्या टोळी सदस्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या ३२…