Browsing Tag

शशी थरूर

तिसऱ्या टप्प्यातील चाचणी न करताच परवानगी दिली कशी ?, कोवॅक्सिन लसीसंदर्भात कॉंग्रेस नेते शशी…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोवॅक्सिनला अपत्कालीन मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्टीकरण द्यावे. तसेच कोरोना लसीचे ट्रायल पूर्ण होईपर्यंत…

‘कोरोना’पेक्षा देश धार्मिक कट्टरता, प्रखर राष्ट्रवादाचा ‘शिकार’; माजी…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - कोविड हा एक अतिशय वाईट साथीचा रोग आहे, परंतु त्याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाच्या( Religious bigotry and intense nationalism ) दोन साथीच्या आजारांना बळी पडला आहे. धार्मिक कट्टरपणा आणि…

बेफाम टीका-टिप्पणीमुळं लोकसभेत मोठा गदारोळ ! एकमेकांना ‘डाकू’, ‘गाढव’ आणि…

पोलिसनामा ऑनलाईन टीम : शुक्रवारी लोकसभेत कर आकारणी विधेयकावरील चर्चेदरम्यान, अशोभनीय टिप्पण्यांमुळे संसदेचे सर्व मर्यादानव्हे उल्लंघन झाले. कोरोना साथीच्या आजारावर मात करण्यासाठी तयार केलेल्या पंतप्रधान केयर्स फंडावर संपूर्ण चर्चा झाली आणि…

‘सचिन तेंडुलकर एक प्रेरणादायी कर्णधार नव्हता, ना त्याचा संघ मजबूत होता’ : शशी थरूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सचिन तेंडुलकर हा एक महान फलंदाज म्हणून गणला जातो आणि अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी तो एक प्रेरणास्थान आहे. सचिन तेंडुलकर एक फलंदाज म्हणून एक उत्तम आहे, पण एक कर्णधार म्हणून त्याने थोडे निराश केले. क्रिकेटचे मोठ-मोठे…

सोशल मिडीयाचा दुरुपयोग प्रकरण : संसदीय समितीकडून Facebook ला ‘समन्स’, FB चे अधिकारी 2…

नवी दिल्ली : माहिती व तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीने फेसबुकला 2 सप्टेंबरचे समन्स बजावले आहे. समितीने फेसबुकला त्या दाव्याबाबत हजर होण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये म्हटले होते की, सोशल मीडिया प्लॅटफार्मच्या कथित दुरुपयोगासाठी अमेरिकन…

शशी थरूर यांनी अनुपम खेर यांना UPA काळातील ट्विटबद्दल केलं ट्रोल, मिळालं ‘असं’…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  बॉलिवूड स्टार अनुपम खेर सध्या चर्चेत आले आहेत. काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी अनुपम खेर यांचं एक जुनं ट्विट शेअर करत लिहिलं आहे की, इथं मी तुमच्याशी सहमत आहे. अनुपम यांनी हे ट्विट 2012…

Budget 2020 : भाषण लांब पण बजेटमध्ये काहीच नसल्याचं राहुल गांधींचं म्हणणं, अर्थसंकल्प दिवाळीखोरीचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचे बजेट 2.0 (2020-21) सादर केले. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी बऱ्याच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी आयकर स्लॅब बदलला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पाला विरोधकांचा…

अभिनेत्री ऋचा चड्ढा करणार ‘स्टॅंड – अप’ कॉमेडी, म्हणाली – ‘राजकारणी…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा सध्या स्टँड-अप कॉमेडीच्या दिशेने पाऊल टाकत आहे. ऋचा चड्ढा आता अमेझॉन ओरिजिनल सीरिज, वन माइक स्टँडमधील तापसी पन्नू आणि शशी थरूर यांच्यासारख्या मोठ्या नावांमध्ये स्टँड-अप पदार्पण करणार…

‘हिंदू हा उदात्त धर्म असून हिंदुत्वाचे राजकारण म्हणजे हिंदू धर्मावरील हल्ला’ : शशी थरूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लेखक आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांनी असा दावा केला आहे की हिंदुत्व राजकीय मुद्द्यासाठी वापर करणे हे हिंदू धर्मासाठी घातक असून हा हिंदू धर्मावरील हल्ल्या आहे. ते असेही म्हणाले की, गेल्या सहस्र वर्षांपासून जागतिक…