Ajit Pawar | शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर कशा गेल्या? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी (Rebel MLA) करुन राज्याला धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार राज्याबाहेर जात होते, मात्र, याची…