Browsing Tag

समाजवादी पक्ष

Pune – माजी महापौर दत्ता एकबोटे यांचं निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. गरीबांचे…

एकेकाळी जवळचे मित्र होते अमरसिंह आणि अमिताभ, मग अशा प्रकारे आला नात्यात दुरावा

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन -   समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांचे शनिवारी दुपारी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, त्यांच्यावर सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अमिताभ बच्चन आणि अमरसिंह यांच्या मैत्रीची एकेकाळी खूप…

डबल मर्डरचा Live VIDEO : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा भरदिवसा गोळ्या झाडून खून

संभल (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था - लॉकडाऊनमध्ये डबल मर्डरचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला…

‘चायनीय’ टेस्ट किटवरून अखिलेश यादवांचा मोदी सरकारवान ‘नेम’

लखनऊ : वृत्त संस्था - चीनहून आयात करण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट किट संबधी काही प्रश्न उपस्थित करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मोदी सरकार वरती टीका केलीय. इतक्या कठीण प्रसंगात कोणत्याही गुणवत्ता चाचणीशिवाय या किटचा वापर करणे…

समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांना सीतापुर जेलमध्ये झोपच नाही येत, गुळ खाऊन घालवतात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामपूर येथील समाजवादी पक्षाचे खासदार मोहम्मद आझम खान यांना सीतापूर कारागृहात झोप येत नसल्याने ते अस्वस्थ होते. आझम खान, त्यांची पत्नी आणि मुलगा अब्दुल्ला आझम दोन जन्म प्रमाणपत्र आणि पासपोर्ट बाळगण्या प्रकरणात…

जेलमध्ये खूपच मच्छर, सासरेबुवा रात्रभर झोपू शकले नाहीत, आजम खानच्या सुनेनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रामपूरनंतर सीतापूर तुरुंगात हलवण्यात आल्यानंतर आजम खान त्यांची पत्नी तंजीम फातिमा आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला आजम यांना भेटण्यासाठी त्यांची सून सिदरा खान आणि मुलगा अदिब आजम शुक्रवारी सीतापूर जेलमध्ये पोहोचले होते.…

‘मरण्यासाठी आलात तर जिवंत कसे रहाल’, CAA आंदोलकांविरुद्ध CM योगींचे धक्कादायक वक्तव्य

लखनऊ : वृत्तसंस्था - सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात सीएए आंदोलकांविरुद्ध राज्य…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादीचा ‘बहिष्कार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (रविवार) राणी बागेतील पशू-पक्षी यांच्या दालनांचे लोकार्पण आणि उड्डाणपुलांचे भूमिपूजन तसेच मियावाकी पध्दतीनं वृक्षारोपन होणार आहे. मात्र, या…

पर्वा नाही तर मग ‘CAA-NRC’ ची ‘क्रोनॉलॉजी’ लागू करा, अमित शहांना…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्यांमुळे विरोधकांत प्रचंड संताप दिसत आहेत. या दोन्ही कायद्यांना विरोध होताना दिसत आहे. राजकीय वातावरण ढवळून गेले असताना आता जनता दल युनायटेडचे उपाध्यक्ष…