Browsing Tag

साप

साप चावलेल्या व्यक्तीवर जादूटोणा, रांजणगाव पोलिसांकडून मांञिक ताब्यात

पोलिसनामा ऑनलाइन - शिरुर तालुक्यात सध्या ऊस तोडीचे जोरदार काम सुरु आहे.असेच ऊस तोड करत असताना एका ऊस तोड मजुराला विषारी साप चावल्यानंतर त्याच्यावर अघोरी उपचार करणा-या मांञिकाला पोलिसांनी अटक केली असुन त्या मजूरावर वेळीच उपचार मिळाल्याने…

अजबच प्रथा ! मुलींना हुंडा म्हणून देतात 21 ‘जोडी’ साप, जाणून घ्या कारण

पोलीसनामा ऑनलाईन : जिथे लोक आपल्या मुलींच्या लग्नात हुंडा म्हणून दागिने, महागड्या गाड्या मौल्यवान मोटारी देतात. मात्र एके ठिकाणी हुंडा म्हणून 21 जोड्यांचा साप दिला जातो. हे 21 जोड्यांचे साप मुलीचे वडील स्वतः पकडतात आणि आपल्या मुलीला देतात.…

कुस्तीगीर गीता फोगाटने आपल्या हातांनी उचलला जिवंत साप, व्हायरल झाला व्हिडिओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 2010 मध्ये दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रकुल खेळात सुवर्णपदक जिंकणारी गीता फोगाट आणि तिची बहीण बबिता फोगट हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. लहान बहीण बबिता नेहमीच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या विषयावर…

सकाळचा नाश्ता बनवायला जात होती महिला, तेवढ्यातच टोस्टरच्या मागून निघाला ‘काळा साप’ आणि…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - साप दिसणे हा बर्‍याच लोकांसाठी एक अतिशय धडकी भरवणारा अनुभव असतो. अशा परिस्थितीत जर आपल्या घरातील खोलीत, बाथरूम किंवा स्वयंपाकघराच्या कोणत्याही भागात साप आला तर ती एक अतिशय धोकादायक बाब ठरते. एका महिलेसोबत असेच…

Pune : ताथवडे उद्यानात आढळला खापरखवल्या साप

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - पावसाळ्यामध्ये जमिनीखालील अनेक जीवजंतू, साप बाहेर पडत असतात. सध्या अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहरात कधी न आढळणारा दुर्मिळ असा खापरखवल्या साप कर्वेनगर येथील शाहिद मेजर प्रताप ताथवडे उद्यानात नितीन…

सापाला मारुन ‘मसाला’ लावून खाल्ले, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   एका 30 वर्षाच्या व्यक्तीने सापाला ठार मारले व त्याचे तुकडे करुन मसाला लावून त्याच्यासोबत असलेल्या आणखी 3 जणांसोबत या सापाला खाल्ले आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही आश्चर्यकारक घटना…

नागाच्या दमदार एन्ट्रीमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा !

पोलिसनामा ऑनलाईन - गाडी घेऊन जाताना समोर प्राणी किंवा साप आडवा आल्याच्या घटना घडतात. पण एका नागाने तर चक्क अख्खा महामार्ग रोखून धरला होता. सुमारे तासभर हा साप महामार्गावर फणा काढून ठाण मांडून बसला होता. त्यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा…