Browsing Tag

सारथी

Pune News : मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस

पुणे : मराठा समाजातील युवक ‘जॉब रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात…

Pune News : ‘सारथी’ बरोबरच्या बैठकीत निर्णय न होता पुन्हा वाद सुरु

पुणे - सारथी संस्थेचे प्रकल्प मार्गी लावताना तारदूताना नियुक्त्या दयाव्यात या मागणीसाठी गेली सतरा दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सारथी, तारादूत आणि मराठा क्रांती मोर्चा समनव्यक यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली होती.…

Pune : तारादूतांचे ‘सारथी’ कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

पुणे : तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कार्यालयासमोर आजपासून तारादूतांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.महिला सक्षमीकरणासह सामाजिक जाणीव-जागृती…

‘महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सारथी संस्थेच्या बैठकीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत बसण्याकरिता स्थान देण्यात आल्यानं मराठा समाजाच्या काही समन्वयकांनी आक्षेप घेतला. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती…

माझ्या अपमानापेक्षा समाजाचे काम मार्गी लागले हे महत्त्वाचे : खा. संभाजीराजे

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - सारथी संस्थेबाबतच्या वादावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारनं आयोजित केलेल्या बैठकीत आसन व्यवस्थेवरून झालेल्या मानपमान नाट्यावर भाजप खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या अपमानापेक्षा…

‘सारथी’बाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपासून राज्यातील चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या सारथी संदर्भात सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला 8 कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या बैठकीत…

जे. पी. गुप्ता यांची ‘उचलबांगडी’, ‘सारथी’च्या अतिरिक्त पदी के. डी. निंबाळकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ओबीसी मंत्रालयाचे सचिव जे. पी. गुप्ता यांना सारथीवरून हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याजागी आता किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव…