Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा ! गेल्या 24 तासात नव्या ‘कोरोना’ बाधितांची…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जानेवारी महिन्यामध्ये पुणे महापालिका Pune Municipal Corporation (PMC) हद्दीमध्ये कोरोना बाधितांची (Pune Corona Update) संख्या झपाट्याने वाढली होती. मात्र मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होऊन बरे…