Browsing Tag

Abhijit Kamble

Pune : कोंढव्यात तरूणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - कार चालकांनी किरकोळ वादातून दुचाकीस्वार तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. दुचाकी बाजुला न घेतल्यावरून ही हाणामारी घडली आहे.नितीन निकाळजे (वय २२, रा. काकडे वस्ती, कोंढवा बुद्रुक) व…