Pune Crime News | सिंहगड रोड पोलिसांकडून 8 महिने फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील MCOCA (Mokka Action) फरार आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) शिताफीने अटक (Arrest) केली आहे. मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. पोलीस त्याचा…