Browsing Tag

amrawati

वैज्ञानिक असल्याचं सांगत तरूणीचं लैंगिक शोषण, हैदराबादच्या भामट्याला अमरावतीत अटक

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - बी टेक केल्यानंतर अमेरिकेत सायंटिस्ट म्हणून नोकरी केली आहे असं सांगत एका ठगानं अमरावती शहरातील एका तरुणीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर याच भामट्यानं तरुणीची आर्थिक फसवणूक…

राज्य वखार महामंडळाच्या कनिष्ठ साठा अधिकाऱ्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं

वाशीम : पोलीसनामा ऑनलाईन - वाशीम येथील राज्य वखार महामंडळाच्या कनिष्ठ साठा अधिकाऱ्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले. यानंतर वाशीम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नरेंद्र गोविंदराव सावरकर (वय 37) असे पकडण्यात आलेल्या…

5 हजाराची लाच घेताना अमरावती जिल्हयातील पं.स.च्या विस्तार अधिकार्‍यास अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - कसुरी अहवाल न पाठविण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच घेताना अमरावती जिल्ह्यातील पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. सदाशिव सावजी सपकाळ (वय 56) असे पकडण्यात…

धक्कादायक ! प्रेमप्रकरणातून तरूणीचा भोसकून ‘खून’, नंतर तरूणानं करून घेतले स्वतःवरही…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - प्रेमप्रकरणातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने विद्यार्थीनीला चाकूने भोसकले आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वत:च्या पोटात भोसकून घेतले. यामध्ये…

‘देवेंद्र फडणवीसांनी ‘इगो’ बाजूला ठेवावा’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे त्यांची युती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवावा, असा सणसणीत टोला कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ…

मंत्रिमंडळ विस्तार ! NCP च्या संभाव्य मंत्र्यांना ‘डायरेक्ट’ शरद पवारांचा…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकास आघाडीची स्थापना होऊन महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. सत्ता स्थापन होऊन महिना उलटून गेला तरीही मंत्रिमंडळाचा काही होत नव्हता. मात्र आता…

13 व्यासाठी निघालेल्यांवर काळाचा घाला, एकाच कुटूंबातील चौघांचा जागीच मृत्यू, 2 चिमुकल्यांचा समावेश

वरूड (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाइन - नातेवाईकांच्या तेराव्यासाठी जात असताना भरधाव वेगात जाणाऱ्या प्रवासी वाहनाची धडक दुचाकीला बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.…

अमरावतीत चुरशीच्या लढतीत, नवनीत राणा विजयी

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन - अमरावती लोकसभा मतदार संघात यावेळी चुरशीची लढत झाली. या लढतीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत राणा यांनी बाजी मारली. या मतदार संघात शिवसेनेकडून आनंदराव अडसूळ,वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे, युवा स्वाभिमानी…