Browsing Tag

Association

Maharashtra NCP Crisis | जयंत पाटलांनाच प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवलं, सुनील तटकरेंकडे जबाबदारी;…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Maharashtra NCP Crisis | अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9…

3 वरिष्ठ IRS अधिकार्‍यांवर कारवाई ! मोदी सरकारच्या धोरणांबद्दल अनिश्चितता पसरविल्याचा आरोप

नई दिल्‍ली : वृत्त संस्था - आयआरएस (IRS) असोसिएशनने सर्वसामान्यांना कोरोना विषाणूच्या साथीच्या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी तसेच आर्थिक संकटाला सामोरे जाण्यासंबंधीच्या सुचनेसाठी ३ अधिकाऱ्यांविरुद्ध आरोपपत्र जारी केले आहे. सरकारी धोरणांबाबत…

मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी राष्ट्रीय युवक संघटनेचा दिल्लीत मोर्चा

दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासाठी आणि खुल्या वर्गातील सर्  विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे. तसेच सवलतीची काटोकोर अंमलबजावणी व्हावी. या मागणीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा…

मराठा समाज आंदोलनाला आडते असोसिएशनचा पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनराज्यभरात मराठा समाजाच्या वतीने आंदोलन सुरु आहे. या पार्श्ववभूमीवर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनची सर्वसाधारण बैठक काल गुरुवार दिनांक २६/०७/२०१८ रोजी बोलवविण्यात आली होती. या सभेमध्ये सध्या चालू…

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टच्या वतीने देशव्यापी संप 

मुंबई  : पोलिसनामा ऑनलाईनऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्टच्या वतीने अनिश्चित काळाकरिता उद्यापासून देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यातील मोटार मालक, ट्रान्सपोर्ट धारक यांचा देखील सहभाग असणार आहे. डिझेलची दरवाढ कमी…

डाळिंब व्यापाऱ्यांना न हटविल्यास बेमुदत संपाचा आडत असोसिएशनचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमार्केटर्डातील कांदा-बटाटा व लसूण विभागात सुरू असलेल्या डाळिंब व्यापार आणि अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या शेडमुळे या विभागातील आडत्यांना व्यापारास अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बाजार समितीने येत्या आठ…

लोणावळा शहर पत्रकार संघ आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपचा नगरपरिषदेकडून गौरव

लोणावळा: पोलीसनामा आॅनलाईनस्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत नागरिकांचा सहभाग या विभागात देशभरातून निवडण्यात आलेल्या २४ सर्वोत्कृष्ट उपक्रमांमध्ये लोणावळा शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धांचा आणि लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या…