Browsing Tag

Aurangabad

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी चार वर्षापासून प्रयत्न चालू होते. यासोबतच हे संमेलन नाशिकमध्ये की उत्सामानाबादमध्ये होणार याचा देखील गोंधळ चालू होता. अखेर हे संमेलन उस्मानाबाद येथे…

औरंगाबादमध्ये तणाव : मुस्लीम तरुणाला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास भाग पाडणाऱ्यांविरुद्ध FIR

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - कामावरून घरी जात असलेल्या एका मुस्लीम तरुणाला ८ ते १० जणांच्या टोळक्याने अडवून त्याला 'जय श्रीराम' म्हणण्यास भाग पाडले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा…

धक्कादायक ! बिस्किटं खाल्ली म्हणून विद्यार्थ्याला ‘रक्तबंबाळ’ होईपर्यंत मारहाण

औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर विद्यालयात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शिक्षण संस्थेतील एका मुलाने न विचारता बिस्कीट खाल्ल्याने या…

भीषण अपघातात प्रसिध्द डॉक्टरचा मृत्यू तर मनेसेचे शहराध्यक्ष जखमी

पोलीसनामा : ऑनलाईन टीम - औरंगाबाद - पुणे महामार्गावर कार आणि ट्रकच्या अपघातात गंगापूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टर अमोल अप्पासाहेब वावरे यांचा मृत्यू झाला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष मुकूंद भास्कर पाठे हे देखील जखमी झाली आहे.…

व्हिडीओ शूट करून तरुणाने केली आत्महत्या

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद शहरातील न्यायनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने मोबाईलवर व्हिडीओ शूटींग सुरु करून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच पुंडलिकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलमध्ये…

चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच नेले चोरुन

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - बीड औरंगाबाद बायपास रोडवरील दत्त मंदिरासमोरील एस बी आयचे एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेले. या एटीएम मशीनमध्ये लाखो रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.याबाबत…

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये पार्टीसाठी ‘काळवीटा’ची शिकार, फोटो व्हायरल झाल्याने प्रकार…

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना देखील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काळवीटाची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. काळवीटाची शिकार करून पार्टी करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.…

निवडणुकीत धर्माचा वापर, खा. इम्तिायाज जलील यांच्या निवडीला ‘आव्हान’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडीस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात निवडणूक याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जलील यांचे प्रतिस्पर्धी तथा बहुजन महापार्टीचे पराभूत उमेदवार शेख नदीम शेख…

उच्चभ्रू वसाहतीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; दोन दलाल अटकेत

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - उच्चभ्रू वसाहतीमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी सापळा रचून पर्दाफाश केला. सातारा परिसरातील द्वारकादास नगरमधील उच्चभ्रू वसाहतीमधे सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार…

वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल २७ कोटींचे सोने चोरीला

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल २७ कोटी रुपयांचे ५८ किलो सोने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वामन हरी पेठे या सुवर्ण पेढीच्या मॅनेजर आणि तीन…