Browsing Tag

beating

पालघर ‘मॉब लिंचिंग’ची संपुर्ण कहाणी, जाणून घ्या एका ‘अफवे’नं जमावाला कसं…

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन - पालघर घटनेवर महाराष्ट्र सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. घटनेबाबत तीन दिवसांपासून राजकीय लढाई सुरू आहे. परंतु या प्रकरणाला जातीय रंग देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच…

‘Ex गर्लफ्रेंड’च्या समोरच नवरदेवाची कार बिघडली, इच्छा नसतानाही करावं लागलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रेम प्रकरणाला विसरून एक व्यक्ती दुसर्‍या मुलीशी लग्न करण्यासाठी जात होता, परंतु नशिबात काही वेगळेच होते. फुलांनी सजवलेली कार नेमकी प्रेयसी राहत असलेल्या भागातच बिघडली आणि त्याचवेळेस…

‘पठाणी’ वसुली करत सावकाराची ‘गुंडगिरी’ ! कर्ज 24 लाख अन् वसूल केले 74 लाख

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - बारामतीमध्ये 24 लाखांच्या कर्जाच्या मोबदल्यात 74 लाख रुपयांची रक्कम दिल्यानतंरही खंडणीसाठी घरात घुसून मारहाण करणाऱ्या चार सावकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीची मागणी केल्या प्रकरणी बारामती शहर पोलीस…

आव्हाडांच्या बंगल्यावरील मारहाणीबद्दल CM उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय ?, गृहमंत्र्यांसोबत झाली बैठक

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - राज्यात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड एका प्रकरणामुळे आणखी चर्चेत आले आहेत. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या…

Coronavirus : ‘कोरोना’ पसरवण्याच्या संशय, ‘जमाती’चा मारहाणीत मृत्यू

दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलिगी जमात मर्कझच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. तबलिगी जमातमुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचा आरोप होत असताना बवाना येथे कोरोनाचा…

‘त्या’ प्रकरणावरून ‘मनसे’कडून जितेंद्र आव्हाड यांची ‘पाठराखण’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असताना दुसरीकडे मात्र, राजकीय द्वंद सुरू झाले आहे. एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप केल्याने सध्या वाद निर्माण झाला आहे. यापृकरणी मनसेकडून जितेंद्र…

माजी खा. किरीट सोमय्यांना पोलिसांनी अटक केली, स्वतःच ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  - भाजपनेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना त्यांच्या मुलुंड येथील निवासस्थान नीलम नगर येथून अटक करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या निवास्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. पोलिसांनी सोमय्या यांना घराबाहेर न…

नगरमध्ये शिवसेना नगरसेविकेच्या नातेवाईकाकडून स्वच्छता निरीक्षकांना मारहाण

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जंतूनाशक फवारणी करताना दोन स्वच्छता निरीक्षकांना महापालिकेतील शिवसेना नगरसेविकेच्या नातेवाईकाने मारहाण केली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कामगार संघटनेने कामबंद…

संतापजनक ! प्राचार्य बापाकडून पोटच्या 2 मुलींवर बलात्कार, बीड जिल्ह्यातील केजमधील घटना

पोलिसनामा ऑनलाईन टीम - बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या बापाने पोटच्या दोन मुलींवर बलात्कार, तर तिसर्‍या मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस…

Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं दररोज वाढतायेत घरगुती हिंसाचाराच्या घटना, महिला आयोगाकडे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन भारतात लागू करण्यात आला असून यामुळे घरगुती हिंसाचारात वाढ झाली असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने गुरुवारी सांगितले. एनसीडब्ल्यूच्या अध्यक्षा रेखा शर्मा…