Browsing Tag

Birthday Special

सलमान असा काही बोलला की, काजोलच्या वडिलांनी पुन्हा सिनेमा बनवणेच सोडून दिले

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आज आपला 55 वाढदिवस साजरा करीत आहे. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर त्याच्या खासगी आयुष्यातील किस्सा आला नाही तर नवलच. आज आम्ही एक असाच किस्सा सांगणार आहोत. तर किस्सा आहे सलमान खान आणि…

Birthday Special : 2012 पर्यंत रंजन गोगोई यांच्याकडे नव्हती स्वतःची गाडी; आता माजी CJI यांना मिळते…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे 2012 पर्यंत कार किंवा फ्लॅट नव्हता. त्यांच्या नावावर कोणतीही इमारत किंवा कर्ज नव्हते. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची…

Birthday Special : ‘या’ एका कारणामुळं कायमस्वरूपी दूर झाले होते रेखा आणि अमिताभ बच्चन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   रेखा ही अशी अभिनेत्री आहे जिला पाहिल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येते. या अभिनेत्रीच्या आयुष्यात बरेच उतार-चढ़ाव आले, परंतु तरीही तिने तिच्या चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होऊ दिले नाही. या अभिनेत्रीचा आज…

Birthday Special : पैशांच्या चणचणीमुळं ‘बेड’ विकून जमीनवर झोपला, आज बॉलिवूडमधील सर्वात…

पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूड अ‍ॅक्शन स्टार आणि डान्सिंग सुपरस्टार टायगर श्रॉफ आज 30 वर्षांचा झाला आहे. हृतिक रोशनसोबत वॉरसारखा हिट सिनेमा दिल्यानंतर आता टायगरचं करिअर सध्या पिकवर आहे. टायगर स्टार किड जरी असला तरी लहानपणी त्याला अनेक अडचणींना…

Birthday Special : कधी मद्याच्या आहरी गेली होती पुजा भट, वडिलांसोबत चर्चा करून सोडण्याचा निर्णय,…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस पूजा भट आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या शानदार अ‍ॅक्टीगनं पूजानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तर दुसरीकडे वादात सापडल्यानं ती अनेकदा चर्चेत राहिली आहे. मॅगेझिन कवर पासून तर…

वाढदिवस विशेषांक…इमरान खान 

कराची : वृत्तसंस्था५ ऑक्टोबर १९५२एक अष्टपैलू क्रिकेटपटू , यशस्वी कर्णधार ते पाकिस्तानचे पंतप्रधान असा बहुआयामी प्रवास करणाऱ्या इमरान खान यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५२ ला लाहोर पाकिस्तान येथे झाला. त्यांचे वडील…

जाणून घ्या प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांच्याविषयी….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनवयाच्या अकराव्या वर्षीच संगीत मैफिल गाजवणाऱ्या व  प्रख्यात गायक पंडित जसराज यांचे शिष्य असणाऱ्या गायक संजीव अभ्यंकरांचा जन्म ऑक्टोबर ५ इ.स. १९६९ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांचे हिंदुस्तानी…

फुले वेचिता   …. लता मंगेशकर 

पोलीसनामा ऑनलाईनजवळपास सहा दशकं आपल्या आवाजाने २० भारतीय भाषांमध्ये ५० हजारहून अधिक गाणी गाऊन ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ असणाऱ्या तसेच  भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित गानकोकिळा अर्थात गानसम्राज्ञी लता…

वाढदिवस विशेषांक 

पोलीसनामा ऑनलाईन१ ]  डॉ. बुधाजीराव मुळीक (कृषितज्ञ)आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर हरितक्रांती व धवलक्रांती झाल्याने  देश हा अन्नधान्य संपन्न व स्वतंत्र झाला. देशाची कृषीप्रधान भारत ओळख निर्माण झाली याचे श्रेय हे काही कृषीतज्ञांना…

वाढदिवस विशेषांक 

पुणे : पाेलीसनाामा ऑनलाईन१ ] करीना कपूरहिंदी चित्रपट सृष्टीत 'बेबो'  म्हणून परिचित असणारी करीना बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. करीना कपूरचा  जन्म २१ सप्टेंबर १९८०  रोजी मुंबईत झाला. तिचे करीना  नाव 'अॅना कॅरिओना ' या…