Browsing Tag

Bombay High Court

मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला, हायकोर्टाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता 14 ऐवजी 7 ऑगस्टला होणार आहे. हायकोर्टानेच हा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यभरात वातावरण तापलं असून अनेक ठिकाणी तीव्र आंदोलनं…

… तरी अजूनही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्य पदार्थांना बंदीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनऋषिकेश करभाजनमुंबई उच्च न्यायालयाने मल्‍टीप्‍लेक्‍समध्‍ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिली आहे. हा निर्णय मागील महिन्यात कोर्टाने दिला होता. खरेतर त्याची आजपासून अंमलबजावणी होणार होती. याच बाबतचा…

‘रोगाचे निदान केल्याशिवाय औषधे देणे हा सदोष हलगर्जीपणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनएखाद्या रुग्णाला त्याच्या त्रासाचे योग्य निदान केल्याविनाच औषधे सांगणे म्हणजे "सदोष हलगर्जीपणा "आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई  उच्च  न्यायालयाने नोंदवले आहे. एका रुग्ना महिलेच्या मृत्यूमुळे अटकेलची टांगती…

बँक आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, पुणे पोलिसांच्या अडचणीत वाढ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेनंतर अटक केलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्यापुढे झुकलेल्या आणि त्यांना जामीन मिळविण्यासाठी तपास पूर्ण झाल्याचे सांगणारे  पुणे पोलीस आणि स्वत:…

अरमान कोहलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनप्रेयसीला मारहाण केल्याचा आरोप असलेला अभिनेता अरमान कोहली याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलासा दिला. आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा, यासाठी कोहलीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. केलेल्या कृत्याचा आपल्याला…

‘या’ कायद्यातील बदलामुळे भुजबळ यांना जामीन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमाजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यानंतर आता त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा देखील जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. मागील २८ महिन्यापासून समीर भुजबळ कारागृहात होते. पीएमएलए कायद्यातील…

बिल्डरांविरोधातील तक्रारी गंभीराने न घेणे पोलिसांना पडणार महाग

बिल्डरांविरोधातील तक्रारीवर दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला देऊन हात वर करण्याचे धोरण आता पोलिसांना बदलावे लागणार आहे.मुंबई : वृत्तसंस्था बिल्डराने वेळेत ताबा दिला नाही, सर्व पैसे घेऊनही फ्लॅट दुसºयाला विकला अशा असंख्य तक्रारी…

समीर भुजबळांचा जामीन नाकारला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिकचे माजी खासदार तसेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना अंतरिम जामीन मुंबई हायकोर्टाने नाकारला आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली…

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आज अखेर जामीन मंजूर

मुंबई :वृत्तसंस्था आर्थिक घोटाळ्या प्रकरणी कायद्याखाली अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज अखेर पाच लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. जामीन मिळावा या करिता 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च…

मुंबई उच्च न्यायालयाने तृप्ती देसाई यांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईः पोलीसनामा आॅनलाइन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा…