Browsing Tag

break

वाहतूक नियमांचे उल्लंघन, २७९ जणांचे पासपोर्ट रोखले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनबेशिस्त वाहन चालवल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बेशिस्त वाहन चालकांना वाहतुक नियमांचे पालन करण्यास वाहतुक पोलिसांकडून अनेक वेळा सांगण्यात आले. त्यांना शिस्त लागावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखण्यात आल्या…

पेट्रोल दरवाढीचा सर्वाधिक फटका विदर्भाला, चार जिल्ह्यांत नव्वदीपार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईनसतत वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दराचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसत आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांत पेट्रोलच्या दराने नव्वदी ओलांडत उच्चांक नोंदविला आहे. अमरावतीत सर्वाधिक ९०.२६, बुलडाणा ९०.२१,…

पुणे : सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास येऊ शकता अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहरातील वाहतुक सुरळीत चालावी आणि येणाऱ्या सण उत्सवामध्ये वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतुक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत ज्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांची…

महापारेषणच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात बिघाड

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनमहापारेषण कंपनीच्या लोणीकंद 400 केव्ही उपकेंद्रात सोमवारी (दि. 6) दुपारी 1 वाजता तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महापारेषण कंपनीचे पुणे जिल्ह्यातील 220 केव्ही व 132 केव्ही क्षमतेचे 29 अतिउच्चदाब उपकेंद्रे बंद पडले.…

धुळे : मराठा आंदाेलकांडून हिना गावीत यांच्या गाडीची ताेडफाेड

धुळे : पाेलीसनामा ऑनलाईनमराठा समाजाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी माेर्चा दरम्यान खासदार हीना गावित यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. धुळ्यातील  जिल्हाधीकारी कार्यालय परिसरात हा प्रकार घडला असुन, पाेलीसांनी १५ ते २० आंदाेलकांना ताब्यात…

पीडीपी फोडण्याचा प्रयत्न कराल तर दहशतवादी जन्माला येतील, मेहबुबा मुफ्तींचा इशारा

जम्मू-काश्मीरः वृत्तसंस्था-भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील सत्तेतून काढता पाय घेतल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले. पीडीपीमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, मेहबुबा मुफ्ती यांनी अशा नेत्यांवर कारवाई करण्यास…

दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?,चंद्रकांत पाटलांचा राजू शेट्टींना टोला 

मुंबईः पाेलीसनामा ऑनलाईनराज्यातील शेतकऱ्यांचा दूग्ध व्यावसाय तोट्यात आहे. अनेकदा शासनाने दूध दरावाढीच्या बाबतीत दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी यांनी 16 जुलै पासून…

ब्रेक एेवजी एक्सिलेटर दाबले, हवेत उडाली कार

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्थायेथिल एक महिला आपली चारचाकी गाडी चाैथ्या मजल्यावर पार्क करत असताना चुकून ब्रेक दाबण्याएेवजी एक्सिलेटर दाबल्यागेल्याने ती गाडी चाैथ्या मजल्यावरुन खाली कोसळत असणार तितक्यात रेलिंगला अटकल्याची धक्कादायक घटना…

पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून पेपर फोडणारे ताब्यात

नाशिक :पोलीसनामा ऑनलाइन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएससीच्या व्दितीय वर्षाचा बीजगणित विषयाची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या दोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नाशिकच्या सायबर सेलने ताब्यात घेतले असून इतर चौघा…

मार्केटयार्डमध्ये आंबेडकर झोपडपट्टीत भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील आंबेडकर झोपडपट्टीत सकाळी साडे दहाच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या बारा गाड्या तीन पाण्याचे टँकर, दोन जेसीबी, चार रुग्णवाहिका दाखल झाल्या. यापैकी आठ ते…