Browsing Tag

chalisgaon

मुलीच्या विवाहाच्या दिवशीच आईचा मृत्यू, लग्नमंडपात शोककळा

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  घरात मुलीच्या लग्नाची सर्वत्र लगबग सुरू असताना आईचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी प्रसंग सीतामाई नगरातील भोकरे परिवारावर मंगळवारी (दि. 8) कोसळला आहे. मात्र, काळजावर दुःखाचा दगड ठेवत परिवाराने हा सोहळा साध्या…

महाराष्ट्राने पुन्हा एक वीर जवान गमावला ! चाळीसगावातील 21 वर्षीय यश देशमुख काश्मीरमध्ये शहीद

जळगाव : मागील काही दिवसांपासून सीमेवर दहशवादी हल्ल्यांमध्ये जवान शहीद होण्याचे सत्र सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राने तीन वीर सुपुत्र गमावले आहेत. काल पुन्हा एकदा काश्मीरमधील…

विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव रेल्वे स्टेशन जवळील रेल्वेगेट वर कंटेनर पलटी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - येथील रेल्वे स्टेशन गेट जवळ वायर लूप घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाल्याची घटना आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली याठिकाणी असलेल्या सोमनाथ केंदळे यांच्या टपरीचे नुकसान झाले आहे.सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले…

हिंदुत्ववादी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी फिती बांधुन निषेध मोर्चा

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - सुधारीत नागरिकत्व कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला हिंसक वळण लागले. शहरात काल दुपारी शंभरफुटी रस्ता चौफुली समोर एका जमावाच्या…

सशस्त्र दरोडेखोरांच्या मारहाणीत एक जखमी

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील वना शेवरे यांच्या राहत्या घरी मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुमारे ५ ते ७ दरोडेखोरांनी हल्ला चढविला. दरोडेखोरांनी घरातील सर्वांना मारहाण करीत ४ ते ५ तोळे सोन्याचे…

‘राजकारणात गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली’

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाईन - राजकारणात अलीकडे गुटखा, वाळू वाहतूक असे उद्योग करणाऱ्या स्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पक्षाची बदनामी होते असे वक्तव्य माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले आहे. विकासाचे राजकारण केले,…

ज्यांना राजकारणात मोठे केले तेच माझी साथ सोडून गेले

चाळीसगाव : पोलीसनामा ऑनलाईन - विकासाचे राजकारण केले तरच लोक तुम्हाला निवडून देतात अन्यथा लोक तुमचा पराभव करायला मागे पुढे बघत नाहीत. माझ्या कार्यकाळात ज्या योजनांना मी मंजुरी दिली त्याच योजनांची कामे सध्या सुरु आहेत. परंतु आता राजकारणात…