Browsing Tag

Child marriage

पोलिसांच्या तत्परतेने रोखला बालविवाह ! शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

शिक्रापूर : पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील तळेगाव ढमढेरे येथे सुरू असलेला बालविवाह रोखण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सात नातेवाईकांविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशनला गुन्हा…

मराठवाडा, खान्देशात मुलीचे बालविवाह सर्वाधिक, आरोग्य मंत्रालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन - देशात बालविवाह प्रथा बंद करण्यासाठी सरकारपासून सामाजिक संस्था, संघटना या सर्वांकडून प्रयत्न केले जात आहे. एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा दिला जात आहे. असे असतानाही राज्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याचे…

वधूच्या भांगेत सिंदूर लावताच थांबलं लग्न ! नाराज नवरा लहान बहिणीला घेऊन झाला फरार

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - पोलिस प्रशासनाने बालविवाह रोखल्यानंतर संतप्त वराने वधूच्या अल्पवयीन बहिणीचे अपहरण केले. अल्पवयीन मुलीचे लग्न थांबवण्यासह पोलिसांनी अपहरण केलेल्या मुलीलाही ताब्यात घेतले आहे. या घटनेत सामील झालेल्या वराची नातेवाईक…

धक्कादायक ! कटरनं पतीच्या शरीराचे केले तुकडे, समलैंगिक पत्नीला पुरूषांबद्दल होता द्वेष

जोधपूर : बाल विवाहाच्या 7 वर्षानंतर आपल्या समलैंगिक पत्नीला सासरी येण्यासाठी पती दबाव टाकू लागला, तेव्हा आपल्या बहिणींच्या मदतीने पत्नीने भयंकर षडयंत्र रचले. पतीला आपल्या बहिणींच्या घरी बोलावून नशेचे इंजेक्शन देऊन मारले आणि नंतर इलेक्ट्रिक…

कौतुकास्पद ! बीडच्या छोटया गावातील ‘या’ तरूणीचं नाव का घेतलं गेलं UN च्या रिपोर्टमध्ये…

मुंबई : पोलसीनामा ऑनलाइन - संयुक्त राष्ट्र संघाकडून नुकतेच जागतिक लोकसंख्या रिपोर्ट 2020 जारी करण्यात आला. यामध्ये जगभरात बालविवाह होण्याचे प्रमाण 21 टक्के असल्याचे सांगत चिंता व्यक्त करण्यात आली. जगभरात प्रत्येक पाच मुलींमागे एका मुलीचे…

बालविवाह…. नागपूरमध्ये मोठा अनर्थ टळला

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन -  राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये बालसंरक्षण कक्षाच्या पथकामुळे बालविवाह रोखण्यात आला. नागपूर जिल्ह्यात होत असलेला बालविवाह रोखण्यात पथकाला यश आले असून मागील सव्वा महिन्यात हा तीसरा बालविवाह रोखण्यात आला…

बाल विवाहानंतरचे शारीरिक संबंध आता ‘अत्याचार’च, होणार शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हरियाणामध्ये बालविवाह रोखण्यासाठी सध्याचा कायदा आणखी कडक करण्यात आला आहे. बालविवाहानंतर आता संबंधित मुलगी आणि तिच्या नवऱ्यातील शारीरिक संबंधास दुष्कर्म म्हणून समजले जाईल आणि शिक्षेच्या गुन्ह्याच्या श्रेणीत…

कौतुकास्पद ! 8 व्या वर्षी झालं लग्न, पतीनं अ‍ॅटो रिक्षा चालवून पत्नी ‘रूपा’ला बनवलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रयत्नांती परमेश्वर ही म्हणं खरी करुन दाखवत राजस्थानातील एका लहानशा गावात राहत असलेल्या महिलेने डॉक्टर होण्यासाठी NEET ची प्रवेश परिक्षा पास केली. ही परिक्षा ही महिला नुसतीच पास झाली नाही तर ऑल इंडिया…

लग्नासाठी मुलीचं ‘किमान’ वय 21 करू शकतं सरकार, अर्थमंत्र्यांनी दिले होते बजेटच्या भाषणात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच मुलींचे विवाहासाठीचे किमान वय 18 वरून 21 वर्षापर्यंत करू शकते. इकॉनॉमिक्स टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार यावर विचार करत आहे. मातृत्व मृत्यूदर कमी…

धक्कादायक ! पुण्यात 14 वर्षाच्या मुलीचा ‘बालविवाह’, बापासह आत्याविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - बालविवाहाला बंदी असतानाही पिंपरी-चिंचवड सारख्या प्रगतशील भागातील एका मद्यपी बापन आणि आत्यानं 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या मावशीन हा प्रकार उघडकीस आणत…