Devendra Fadnavis | रखडलेल्या महापालिका निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात, देवेंद्र…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुका (Municipal Elections) या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. पुणे भाजपचे…