Browsing Tag

crop

मंत्रोच्चाराने पीक वाढते…! कुलगुरूंचा अजब दावा

अकोला: पोलीसनामा ऑनलाईनखरेतर विद्यापीठ म्हणजे विद्येचे माहेरघर पण विद्यापीठातच खुद्द कुलगुरू यांनीच खळबळजनक वक्तव्य केले आहे. "मंत्रोच्चारामुळे पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असून पीक जोमाने वाढते", असा अजब दावा अकोला येथील डॉ.…

पश्चिम विदर्भात नऊ ९ महिन्यांत ७५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईननापिकी व शेतमालास भाव मिळत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. तसेच शेतकरी कर्जमाफीची योजना व्यवस्थित पूर्णत्वास जाऊ न शकल्याने शेतकरी त्रासला आहे. वाढलेला कर्जाचा डोंगर आणि भविष्याची…

नाशिकमध्ये परतीचा पाऊस लावणार जोरदार हजेरी

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन१७ ते २१ सप्टेंबर दरम्यान परतीचा पाऊस नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होईल, त्यामुळे पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांनाही जीवदान…

वाई तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

वाई : पोलीसनामासंततधार पावसामुळे वाई तालुक्‍याच्या पश्चिम भागात घेवडा, वाटणा, मुग, चवळी, सोयाबीन बटाटा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संततधार पाऊस थांबत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई :पोलिसनामा ऑनलाईनखरीप हंगाम-2018 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत असून, या योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक…