Browsing Tag

Dabangg 2

…म्हणून ‘दबंग 3’ सिनेमाला 7 वर्षे लागली, भाईजान सलमानचा ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा दबंग 2 हा सिनेमा 2012 साली रिलीज झाला होता. यानंतर चाहत्यांना दबंग 3 ची आतुरता होती. तब्बल 7 वर्षांनी दंबग 2चा पुढचा सिनेमा म्हणजेच दबंग 3 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…