Browsing Tag

dehuroad

देहूरोड परिसरात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन - देहूरोडजवळ मामुर्डी येथे देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना रविवारी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.खून झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. तिचे…

देहूरोड परिसरात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पिंपरी / देहूरोड : पोलीसनामा ऑनलाइन - देहूरोड येथील हनुमान कॉलनीतील विकास नगरमध्ये एका 35 वर्षीय महिलेचा मृतदेह बंद घरात आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन मयत महिलेबाबत आजुबाजुंच्याकडे…

शिवनेरी बस बंद पडल्याने देहूरोड येथे वाहतूक कोंडी

देहूरोड : पाेलीसनामा ऑनलाईन गेल्या काही दिवसांपासून शिवनेरी बस ची परिस्थिती आता पीएमपीएमएल च्या बस प्रमाणे झाली आहे असं म्हणावं लागेल. जुना मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड येथे शिवनेरी बस अचानक बंद पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. ही घटना…

देहूरोड : लोकलच्या धडकेत अनोळखी युवकाचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईनलोहमार्ग ओलांडत असताना पुणे-लोणावळा लोकलची धडक बसल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. मृत युवकाची ओळख अद्याप पटली नसल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवारी (दि.१८) रात्री पावणे नऊच्या सुमारास देहूरोड…

देहूरोड : रेल्वेच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईनलोहमार्ग ओलांडत असताना रेल्वेची धडक बसून तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.९) रात्री एकच्या सुमारास बेगडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ घडली. या तरुणीची ओळख अद्याप पटली नसून लोहमार्ग पोलीसांकडून ओळख…

देहूरोड परिसरात वाहनांची तोडफोडीच सत्र सुरूच..

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन देहूरोड परिसरात सध्या भीतीचे वातावरण असून रात्री बाहेर निघणे कठीण झाले आहे.मे च्या पहिल्या आठवड्यात काही समाजकंटकांनी दोन महिलांना मारहाण करत सहा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती.या घटनेला काही दिवस होत…

किरकोळ भांडणातून पत्नीने घेतला गळफास

देहूरोड  :  पोलीसनामा ऑनलाइन पती आणि पत्नी यांच्यात पैशावरून झालेल्या वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी सहाच्या सुमारास समोर आली आहे. वर्षा मनोज माने (वय-२८ रा. साई नगर,मामुर्डी देहूरोड) असे आत्महत्या…

देहूरोडच्या मुख्य बाजारपेठत सायकलच्या दुकानाला भीषण आग

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन देहूरोडच्या मुख्य बाजारपेठत परिसरात एका सायकलच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत ते दुकान जळून खाक झाली असून सुदैवाने जीवितहानी नाही. ही आग लागण्यामागे शॉक सर्किटने लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.…

देहूरोड परिसरात गुंडाचा हैदोस; वाहनांची तोडफोड, दोन महिलांना मारहाण

देहूरोड : पोलीसनामा ऑनलाईन देहूरोड परिसरात काही समाजकंटकांनी दहशत माजविण्याच्या उद्देशाने सहा वाहनाची तोडफोड करत एका दोन महिलांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता घडली आहे.याप्रकरणी देहुरोड पोलिसात विजय प्रीतम मंगवाणी…

मुंबई-बेंगलोर मार्ग मौत का कुआ, दुचाकीसह नाल्यात पडल्याच्या तीन घटना!

देहूरोड: पोलीसनामा आॅनलाइन देहूरोड परिसरातील मुंबई बेंगलोर मार्गावरील सर्व्हिस रोड चे काम सुरू आहे. मात्र, दोन्ही बाजूंचे काम झाले असून मध्यभागी नाला सोडला आहे. यात दुचाकी चालक थेट गाडीसह नाल्यात पडल्याच्या घटना घडत आहेत. शनिवार पासून या…