Browsing Tag

DGP

दहशतवादाला रोखण्यासाठी चाणक्य अमित शाहांचा ‘हा’ मास्टर प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादाला रोखण्यासाठी केंद्राने कठोर पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच केंद्र सरकारने एक नवा ग्रुप बनवला आहे. त्याला टेरर मॉनिटरिंग…

“काश्मीरच्या पुनर्रचनेला गृहमंत्रालयाकडून नकार, नकाशात कोणताही बदल नाही”

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमित शहा यांनी गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुरु झालेल्या जम्मू-काश्मीर बाबतच्या पुनर्रचनेच्या चर्चांना अखेर विराम मिळाला आहे. विश्वसानिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्रालयाकडून अशी कोणतीही प्रक्रिया…

जम्मू-काश्मीरच्या ‘या’ माजी DGPच्या मते HM अमित शहांच्या धोरणामुळे आता…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या काश्मीर बाबतच्या धोरणामुळे जम्मू-काश्मीरचे माजी पोलिस महासंचालक शीशपाल (एसपी) वैद सध्या खुप आनंदित आहेत. शहांची धोरणे काश्मीर खोर्‍यात न्याय घेवुन येतील असे एसपी वैद यांचे म्हणणे…

पोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन - कोकणे चौकातील एका सराफी पेढीवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून दुकानातील लाखो रुपयांचे दागिने चोरून नेले. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. गोळीबाराच्या घटनेत सराफ जखमी झाला असून…

‘त्या’ पोलिसांना खड्यासारखे बाजूला करा : पोलीस महासंचालक

नाशिक : पोलीसनामा आॅनलाइन - खाकी वर्दी घालून गुन्हेगारांशी लागेबांधे असणाऱ्यांबरोबरच लाचखोरांना खड्यासारखे बाजूला करा. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आणि समाजकंटकांवरील कारवाईस गती द्यावी तसेच पोलिसांनी नागरिकांशी चांगले…

महासंचालक पडसलगीकर यांना मिळू शकते आणखी मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ३१ ऑगस्ट रोजी महासंचालक पदावरून निवृत्त होणारे राज्याचे पोलीस महासंचालक दत्तात्रय पडसलगीकर यांना राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ ३० नोव्हेंबर रोजी संपत असून राज्य सरकार पडसलगीकर यांना…

शासनाच्या प्रयत्नांना यश : दत्ता पडसलगीकर स्वीकारणार मुदतवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ देण्याचे शासनाने जाहीर करुन तशी केंद्र सरकारला विनंतीही केली. ती मान्य झाल्यानंतर आदेश काढण्यात आला. परंतु, निवृत्तीला एक दिवस शिल्लक असतानाही अधिकृतपणे तसे पत्र न…

पोलीस महासंचालक (DGP) दत्ता पडसलगीकर उद्या होणार निवृत्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्य पोलीस दलाचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी त्यांना मिळालेली मुदतवाढ नाकारल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान सेवा ज्येष्ठतेनुसार पडसलगीकर हे दि. ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त…

व.पो.नि. महंमद हनीफ महंमद युनूस मुजावर पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महंमद हनीफ महंमद युनूस मुजावर यांना पोलीस महासंचाक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. पोलीस निरीक्षक महंमद हनीफ महंमद युनूस मुजावर हे पुणे शहरातील बंडगार्डन या ठिकाणी कार्यरत आहेत.यापुर्वी वरिष्ठ…

व.पो.नि. राजेंद्र केशवराव मोकाशी यांना महासंचालक सन्मान चिन्हाने गौरविणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना महासंचालक सन्मान चिन्ह घोषित. पोलीस दलात केलेल्या गुणवत्तापूर्ण कार्याकरिता त्यांना या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे.मोकाशी हे यापूर्वी कोंढवा येथे…