मी पंकजा गोपीनाथ मुंडे… तुम्हाला वचन देते की… तोपर्यंत मंत्रालयात पाय ठेवणार नाही
नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन - पाच राज्यात झालेल्या निवडणुकांचे परिणाम भाजपावर झाल्याचे पाहायला मिळते आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्राचा विचार करता भाजपा राज्यातील मतदारांना आकर्षित…