Browsing Tag

Dighi Police

Dighi News : ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत लॉजमधील तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लॉजच्या पुस्तकात एंट्री करण्यास सांगितल्याचा राग आल्याने लॉजमधील तरुणाला 'आम्ही या भागातील भाई आहे' असे म्हणत दोघांनी बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या खिशातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून लॉजमधील…

Alandi News : कल्याण जुगार आड्डयावर पोलिसांचा छापा, 10 जणांवर FIR

आळंदी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - इंद्रीयणी नदीकाठी असलेल्या एका पडीक शेतात सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार आड्डयावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारला. या करवाईत पोलिसांनी दहा जणांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

दारु पिऊन पोलिसाचा धिंगाणा, महिला सहकार्याला शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - दिघी येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन आलेल्या पोलिसाने महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. मारुती हरिभाऊ बढेकर असे या पोलीस हवालदाराचे नाव असून या प्रकरणी महिने दिघी पोलीसात तक्रार दाखल केली आहे.या…

दारु पिऊन पोलिसाचा धिंगाणा, महिला सहकार्याला शिवीगाळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -  दिघी येथील पोलीस ठाण्यात दारू पिऊन आलेल्या पोलिसाने महिला पोलिसाला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी हे शुक्रवारी अंमलदार म्हणून ड्युटीवर होते. तर आरोपीला चऱ्होली या ठिकाणी गस्त घालण्याची ड्युटी देण्यात…

पिंपरी : आर्थिक व्यवहारातून चर्‍होलीत ट्रक जाळला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून ट्रक जाळल्याची घटना चऱ्होली येथे बुधवारी (१८ मार्च) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिदास भोसले, सनी भोसले आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता…

धमकी देऊन बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नास नकार दिल्याने धमकावून जबरदस्तीने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर लग्नास नकार देऊन जातीवरुन शिवीगाळ करणाऱ्या पोलीस शिपायाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. शुभम गजानन मोहिते (रा़ पाटीलनगर, धनकवडी) असे या पोलीस…