Browsing Tag

Dog

Pune News : काय सांगता ! होय, कारच्या धडकेत फिरस्त्या कुत्र्याचा मृत्यू, स्वारगेट पोलीस ठाण्यात…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात अज्ञात वाहनांच्या धडकेत नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील आणि त्याबाबत गुन्हे देखील दाखल झाल्याचे आपण वाचले असेलच. पण आज पुणे पोलिसांनी अज्ञात कारच्या धडकेत फिरस्त्या कुत्र्याचा मृत्यू…

पुरंदर : मालकाच्या रक्षणासाठी कुत्र्यांचा चक्क बिबटयावर हल्ला

पुरंदर : पोलीसनामा ऑनलाईन - बिबट्याच्या तावडीत सापडलेल्या आपल्या मालकाचा जीव वाचविण्यासाठी दोन कुत्र्यांनी थेट बिबट्यावर हल्ला करून मालकाला जीवदान दिले. मात्र झटापटीत मालकासह दोन्ही कुत्रे जखमी झाले आहेत. पुरंदर तालुक्यातील मांढर…

नशीब असावं तर असं, 8 वर्षांचा कुत्रा बनला 36 कोटी रुपयांचा मालक

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेत एक कुत्रा 36 कोटी रुपयांचा मालक बनला आहे. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे सत्य आहे. अमेरिकेच्या टेनेसी शहरात राहणारे बिल डोरिस मृत्यूनंतर आपला कुत्रा ’लूलू’ साठी 5 मिलियन डॉलर (36,29,55,250 रुपये) ची…

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचं वादग्रस्त विधान, आंदोलन करणार्‍यांची तुलना…

हैदराबाद : वृत्तसंस्था - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एका जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळं आता विरोधक आक्रमक झाले आहेत. बुधवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राव भडकले आणि त्यांनी आंदोलन…

खळबळजनक ! कात्रज प्राणिसंग्रहालयात भटक्या कुत्र्यांनी केली 4 काळवीटांची ‘शिकार’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राजीव गांधी प्राणिसंग्रहालायत भटक्या कुत्र्यांनी प्रवेश करून, काळविटांवर केलेल्या हल्ल्यात एका मदीसह चार काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.6) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकारानंतर महापालिकेचे…

काय सांगता ! होय, मुलाच्या वागण्याने कंटाळलेल्या शेतकर्‍याने अर्धी मालमत्ता केली…

पोलीसनामा ऑनलाईन : पाळीव कुत्र्यांवरील प्रेम आणि निष्ठा या अनोख्या आणि मनोरंजक कथा उदयास येत असतात, अशीच काही घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून समोर आली आहे, जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने आपली अर्धा संपत्ती पाळीव कुत्र्या जॅकीच्या नावावर…

Pune News : 7 वर्षीय मुलीला कुत्रा चावला, कुत्र्याच्या मालकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - सात वर्षाच्या मुलीला पाळीव कुत्रा चावल्यानंतर या प्रकरणात कुत्र्याच्या मालकावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि.25) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जुनी सांगवी येथील जयमाला नगरमध्ये घडली आहे.…