Browsing Tag

Dr. Deepak Sawant

Mann Ki Baat 100 Episode | विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Mann Ki Baat 100 Episode | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Dr. Deepak Sawant Accident | राज्यात नेत्यांच्या अपघाताचे सत्र सुरूच, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला आज सकाळी अपघात (Dr. Deepak Sawant Accident) झाला आहे. या अपघातात सावंत जखमी झाले आहे. हा अपघात काशिमीरा भागात झाला असून त्यांच्या गाडीला एका डंपरने…

जय महाराष्ट्र ! मुंबईत कोरोना लसीकरणाचा श्री गणेशा, शिवसेना नेत्यानं सपत्नीक घेतली लस

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून ठिकठिकाणी आरोग्य कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफला कोरोनाची लस देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या…

निपा विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही

आजारासंदर्भातील लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहनसार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंतमुंबई : पोलीसनामा ऑनलाईनकेरळमध्ये उद्भवलेल्या निपा विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही.…

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनातर्फे प्रभावी अंमलबजावणी – आरोग्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनगतवर्षी झालेल्या नागरी परीक्षणानंतर हजार मुलांमागे मुलींचा ९०४ एवढा दर असल्याचा अहवाल आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासंदर्भात शासन प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. ४१६ संशयित सोनोग्राफी केंद्राचा पाठपुरावा करीत आहोत.…