Browsing Tag

DRI

DRI ची मोठी कारवाई, महाराष्ट्रातून 19 लाखांच्या ‘बनावट’ नोटा ‘जप्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बांग्लादेशातून भारतात आणलेल्या 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट भारतीय नोटा महसूल गुप्तचर महासंचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या नागपूरमध्ये ही कारवाई करण्यात…

डीआरआयकडून सोने तस्करीचे जाळे उध्द्वस्त, 16 कोटींच्या सोन्यासह 10 जणांना अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महसूल गुप्तचर महासंचालनालयाने (DRI) केलेल्या कारवाईत देशातील सोने तस्करीचे मोठे जाळे उध्द्वस्त केले आहे. या कारवाईत डीआरआयने दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 16 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 42 किलो सोने जप्त…

भंगार धातू आयात करुन त्यांनी केली २०० किलो सोन्याची तस्करी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - परदेशातून वितळविण्याजोग्या वेगवेगळ्या धातूंचे भंगार आयात करुन त्यात दडवून तब्बल २०० किलो सोन्याची तस्करी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. महसुल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)ने आतापर्यंत केलेल्या कारवाईत हे सर्वाधिक…

सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमचे उपायुक्त डीआरआय च्या ताब्यात

मडगाव : वृत्तसंस्था - पाच कोटी ४ लाखांच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई याच्यासह आणखी एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. उपायुक्त देसाई यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती…

ओडिशातून तब्बल दोन हजार किलो गांजाची तस्करी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनमहसूल गुप्तचर महासंचालनालय (डीआरआय) ने केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवर ३ कोटी रुपये किंमतीचा २ हजार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. नक्षल प्रभावित बस्तर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांकडून…

डीआरआयने उधळला कोट्यावधी रक्त चंदनाच्या तस्करी डाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईननाव्हाशेवा बंदरावरून मलेशियाला रक्त चंदनाची निर्यात केली जाणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) मिळाली होती. त्यानुसार एका कंटेनरची डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यामध्ये ४…

तब्बल ८ हजार किलो शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणारे गजाआड

मुंबई : वृत्तसंस्थामहसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आणि गुजरातमधून ८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करीची मोठी साखळी उद्ध्वस्त करत डीआरआयने तस्करांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. हस्तगत करण्यात…

हिऱ्याची किंमत जास्त दाखवून २ हजार कोटी गेले परदेशात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनकच्चे हिरे आणून त्यावर पैलू पाडण्याचे काम मुंबई, गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर चालते. हाँगकाँग, दुबईवरुन कच्चे हिरे आयात करताना त्याची व्यापाऱ्यांनी किंमत दाखविली होती १५६ कोटी रुपये, सुमार दर्जाच्या या…

तस्करीसाठी आणलेले सव्वा दोन कोटीचे सोने पकडले, सहा जण अटक

मुंबई पोलिसनामा ऑनलाईनदुबईवरून तस्करीकरिता आणलेले ७ किलो सोने मुंबईतील (एलएलटी) लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनस याठिकाणी डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून पकडले. तस्करीसाठी आणलेले सोने जप्त केले असून, स्थानिक तस्करी करणाऱ्या…