Browsing Tag

Drug Inspector

ड्रग्स इंस्पेक्टर लक्ष्मीनं मागितला गळ्यातील ‘नेकलेस’, तिला मिळाल्या हातात…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका कारवाईत हैदराबाद आणि सिकंदराबाद येथील ड्रग्स इन्स्पेक्टर बोमीशेट्टी लक्ष्मी हिला अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी 1.1 लाख रुपयांच्या मूल्याचे सोन्याचे दागिने हस्तगत…