Browsing Tag

export

द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात, नाशिकमधून ‘या’ 10 देशात 5 हजार मैट्रिक टन निर्यात

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - लांबलेला पाउस आणि अवकाळी मुळे द्राक्ष निर्यात उशीराने सुरू झाल्याने याचा फटका निर्यातक्षम द्राक्षला बसला आहे. मात्र आता जानेवारी महिन्याच्या पंधरवाड्या पासून द्राक्ष हंगामाला जोरदार सुरुवात झाली…

कृषी निर्यातीत 15 % ‘घट’, 10 हजार 800 कोटी रूपयांचे ‘परकीय’ चलन घटले, पाहा…

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) - कृषी संपन्न म्हणून जगभरात भारताला ओळखले जाते. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये शेतमाल निर्यात भारतातून केले जाते. मात्र गेल्या वर्षांच्या तुलनेत कृषी, फळे, अन्न प्रक्रिया उत्पादने यासह अनेक कृषी माल…

अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला तर भारताच्या निर्यातीवर ‘परिणाम’ होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखीनच चिघळला आहे. याचा परिणाम आधीपासूनच मंदावलेल्या निर्यातीवर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या दोन देशांमधील तणावाचा परिणाम आखाती देशांच्या निर्यातीवर होईल, असा अंदाज निर्यात संघटनांची…

‘या’ व्यवसायात फक्त एकदाच करा 50 हजाराची गुंतवणूक, 10 वर्षांपर्यंत होईल लाखोंची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण आपली नोकरी सोडून आपला व्यवसाय सुरू करू इच्छित असल्यास आपल्याकडे चांगली संधी आहे. कारण बदलत्या वातावरणात पारंपारिक शेतीपेक्षा नगदी पिके घेऊन चांगले उत्पन्न मिळवता येते. आजकाल शेवगा उत्पन्नाकडे लोकांचा जास्त कल…

रुपयात यावर्षीची सर्वात मोठी घसरण ! मागील 5 वर्षात डॉलरच्या तुलनेत 20 टक्क्यांनी घसरला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जागतिक मंदीचा भारतावर देखील मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून भारतीय रुपयांमध्ये कमालीची घसरण होताना दिसून येत आहे. मंगळवारी तर रुपयाने वर्षांतील सर्वात मोठी घसरण नोंदविली. कमकुवत…

व्यापार बंद केल्याने PAK ला ‘फटका’, पाकिस्तानातून भारतात 3.6 लाख अब्जची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताने काश्मीरमधील ३७० कलम रद्द केल्याने पाकिस्तानने थयथयाट करणे सुरु केले असून त्यांनी भारताबरोबरचा व्यापार बंद करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही व्यापार बंदीची कुऱ्हाड पाकिस्तानच्याच पायावर बसण्याची शक्यता…

अबब ! टोमॅटो १८० रुपये अन्, भेंडी १२० रुपये किलो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - टोमॅटो १८० रुपये किलो, भेंडी १२० रुपये किलो तर ढोबळी मिरची ८० रुपये किलो असा चढा भाव मंडईमध्ये दिसून येत आहे. हा काही भारतातील मंडईमधील भाज्यांचा भाव नसून लाहोरमधील मंडईतील भाज्यांचा भाव आहे.…

‘व्हॅलेंटाईन-डे’ ला महाराष्ट्रातून तब्बल १४ कोटी रुपयांच्या गुलाबाची निर्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - व्हॅलेंटाईन डे च्या कालावधीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सुमारे दिड कोटी गुलाबाची निर्यात केली आहे. साधारणपणे या कालावधीत ही उलाढाल चौदा कोटी रुपयांपर्यंत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.राज्यात पुणे, नाशिक,…

तब्बल ८ हजार किलो शार्क माशांच्या कल्ल्यांची तस्करी करणारे गजाआड

मुंबई : वृत्तसंस्थामहसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मुंबई आणि गुजरातमधून ८००० किलो शार्क माशाचे कल्ले जप्त केले आहेत. या कारवाईदरम्यान तस्करीची मोठी साखळी उद्ध्वस्त करत डीआरआयने तस्करांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. हस्तगत करण्यात…