Browsing Tag

fake

4 वर्षात 2000 च्या 33 कोटींपेक्षा जास्त बनावट नोटा ताब्यात, जाणून घ्या कोणत्या राज्यात बनावट नोटांचा…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बनावट नोटांचे चलन भारतात नवीन नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशात झालेल्या नोटबंदीनंतर असे दिसत होते की, आता बनावट नोटांचे फसवे व्यापार रोखले जातील. मात्र, तसे झाले नाही अजूनही बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा सुरू…

Pimpri News : शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणारा तोतया पत्रकार गजाआड

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - डिव्होर्सी मॅट्रिमोनी साईटवरून ओळख झालेल्या घटस्फोटीत महिलेसोबत लीव्ह इन मध्ये राहून शारिरीक संबंधाचे व्हिडीओ बनवले. तसेच पत्रकार असल्याची बतावणी करुन शारिरीक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सहा…

खरे आणि बनावट Aadhar Card मधील फरक कसा ओळखाल ? जाणून घ्या 10 पॉईंट्समध्ये

नवी दिल्ली : युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी होणार्‍या आधार कार्डमध्ये (Aadhar Card ) यूजरची डेमोग्राफिक आणि बॉयोमेट्रिक माहिती नोंदलेली असते. अशावेळी जर आपल्या जर हे समजले की, तुमचे आधार कार्ड (Aadhar Card ) बनावट…

Fake : सरकारनं दुकानं उघडण्याची आणि बंद करण्याची कोणतीही वेळ निश्चित केलेली नाही

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था -   लॉकडाउन -4 साठी मार्गदर्शक तत्त्वे आज कोणत्याही वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर एक मॅसेज व्हायरल होत आहे, ज्यात दावा करण्यात येत आहे की दुकाने उघडण्याचे व बंद करण्याचे दिवस व वेळ…

‘Big B’ अमिताभनं 9 वाजून 9 मिनिटांनंतर शेअर केला चमकत्या ‘INDIA’ चा…

पोलीसनामा ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (दि 5 एप्रिल 2020) रोजी जनतेला अपील केलं होतं की, सर्वांनी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करून दिवा लावावा. यातून आपली एकता दिसावी हा त्यांचा हेतू होता. यानंतर अमिताभ बच्चन…

पिस्तुलाचा धाक दाखवत जबरी चोरीचा बनाव, 33.50 लाख 12 तासात जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - कर्ज फेडण्याकरीता व मौजमजा करण्याकरीता पैश्यांची गरज असल्याने पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी झाल्याचा केलेला बनाव गुन्हे शाखा युनिट पाचने उघडकीस आणला. पैसे गोळा करुन बँकेत जमा करण्याची जबाबदारी असणाऱ्या कंपनीतील…

… म्हणून २ हजारांची नोट घेताना तपासून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर ८ नोव्हेंबर २०१६ तारखेला आरबीआयने नोटबंदी करत नोटांमध्ये काही बदल केले होते. त्यात नव्या १० रुपयाची नोट, १०० रुपयाची नोट आणि २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर २ हजारच्या…

१ ऑक्टोबर पासुन महत्वाच्या कागदपत्रांना वेगळी ‘ओळख’, ICSI ने लॉन्च केलं UDIN

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्याला कोठे काही काम असेल तर तेथे कागदपत्रांची गरज असते. त्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे असतात. परंतू अनेकदा कागदपत्रे नसतील काम होण्यासाठी तर बनावट कागदपत्रांचा वापर केला जातो. याच बनावट कागदपत्रांना…

बोगस आधारकार्डव्दारे ‘RTE’ प्रवेश मिळवून देणार्‍या पुण्यातील टोळीचा पर्दाफाश, ५ जणांना…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात सर्वात विश्वासार्ह पुरावा म्हणून आधार कार्डकडे पाहिले जाते. आधार कार्ड असले तर अन्य पुरावा मागितला जात नाही. इतका त्याच्यावर भरवसा ठेवला जातो. त्या आधारे अगदी पासपोर्टही दिला जातो. असा विश्वासार्ह असलेले…

बोगस बँक खात्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती झरदारींना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना खोट्या बँक अकाउंट प्रकरणात सोमवारी अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेले झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोप ठेवून NAB (नॅशनल…