Browsing Tag

fake

सांगलीतील बनावट नोटांप्रकरणी एटीएसची मदत घेणार: विश्‍वास नांगरे-पाटील

सांगली: पोलीसनामा ऑनलाईनसांगली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बनावट नोटा प्रकरणी एकाला अटक केली होती . आता त्यातील सूत्रधारांसहित पाच जणांना अटक केली आहे. या टोळीची पाळेमुळे पश्‍चिम बंगालपर्यंत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा…

पतीने बनावट फेसबुक अकाऊंट उघडून केली बदनामी पत्नीने केली आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईनसोशल मिडियाच्या अतिरिक्त आणि त्याचा नको तसा वापर केल्याने एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे. चक्क पतीने फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्यावर पुरुषांशी चॅटिंग केले. या छळाला व बदनामीला कंटाळून पत्नीने…

तुमच्या खिशातील शंभराची नोट बनावट असू शकते

नवी दिल्ली : वृत्तसंस्थानोटा बंदीपूर्वी आपल्या देशात ५०० रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट झाला होता. बँक व इतर ठिकाणी गेल्यावर अनेकदा पैसे भरताना ५०० रुपयांच्या नोटांचे नंबर लिहून मागत होते.  ५०० रुपयांची नोट दिल्यावर घेणारा दहा…

दोन हजारांच्या २९ बनावट नोटा वटविणार्‍या दोघांना पकडले

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनशहरातील बसस्थानकाजवळील दुकानात बनावट नोटा वटविणारे प्रेमविष्णू रोगा राफा (२६, काटेमानेवली, कल्याण) आणि नरेंद्र आशापाल ठाकूर (३३, आनंदवाडी, कल्याण) या दोघांना कल्याण येथून पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून…

काय सांगता … ! रात्री ११.३० ते सकाळी ६ पर्यंत व्हॉट्सअॅप बंद राहणार? 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनहल्ली व्हॉट्सअॅपशिवाय अनेकांचे पानही हालत नाही. व्हॉट्सअॅपच्या वेडाने अनेकांची झोप उडवली आहे. अशातच आता  व्हॉट्सअॅपप्रेमींसाठी एक विशेष संदेश  सध्या व्हायरल होत आहे.  "रात्री ११.३० ते सकाळी ६.०० पर्यंत व्हॉट्सअॅप…

बनावट आधारकार्ड तयार करणारी टोळी गजाआड

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन-बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आधार कार्ड बनवून देणाऱ्या टोळीला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. नेपाळी व्यक्तीला आधार कार्ड बनवून दिल्याप्रकरणी सदरची कारवाई करण्यात आली असून, नवीनचंद्र पांचाळ, तपेंद्र मोती…

टाटा रुग्णालयाच्या नावाचा व्हायरल मेसेज बनावट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनअभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कर्करोगाचे निदान झाल्याचे समजताच सोशल मीडियाप्रमाणे सामान्यांमध्ये कर्करोगाची कारणे, त्यावरील उपाय यावर चर्चा रंगली. त्या पार्श्वभूमीवर टाटा रुग्णालयाच्या नावे कर्करोगाविषयी…

बनावट लग्न जुळवणारी टोळी गजाआड

श्रीरामपूर: पोलिसनामा ऑनलाईन शहरामध्ये बनावट लग्न जमावणाऱ्या टोळीला अटक केल्याची घटना समोर आली आहे. हि टोळी बनावट दाखले देऊन दिशाभूल करून लग्न जुळवत होती. लग्न जुळल्या नंतर नवरीला लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने घेत होती. लग्न झाल्यानंतर…

सरकारच्या इशाऱ्यानंतर ‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी व्हॉट्स अॅपने घेतला जाहिरातींचा आधार  

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईनदेशभरात 'व्हॉट्स अॅप' वरील खोट्या मेसेजेसमुळेअनेक वेळा  हिंसक घटना घडल्या आहेत. तसेच दिवसेंदिवस या  घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यावरुन  देशातील हिंसक घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने  कमी वेळात…

न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करुन आरोपींना जामीन देणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनगुन्ह्यातील आरोपींकडून पैसे घेऊन न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करुन आरोपींना जामीन राहणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार न्यायालयाच्या निर्दशनास आल्यानंतर न्यायालयाने शिवाजीनगर पोलिसांना गुन्ह्याचा…