Browsing Tag

fake

बिगबॉसने प्रेक्षकांना बनविले उल्लू, जलोटा-जस्लीनचे प्रेमप्रकरण खोटे

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन - नातीच्या वयाच्या शिष्येसोबतच्या प्रेमप्रकरणामुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेले गायक अनुप जलोटा यांनी बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोचा पर्दाफाश केला आहे. बिग बॉस च्या १२ व्या सिझनमधून जलोटा घराबाहेर गेले आहेत. बिग…

बनावट नियुक्ती पत्र देऊन २०० युवकांना सात लाखांना फसवले

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - नामांकित कंपनीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून बनावट नियुक्ती पत्र देऊन सुमारे २०० तरूणांना फसविणाऱ्या भामट्याला औरंगाबाद ग्रामीणच्या सायबर सेलने अटक केली आहे. नीलेश अशोक वडमारे (२९, रा. कागदीवेस, बीड) असे त्याचे नाव…

अर्ध्या किंमतीत सोन्याचे अमिष दाखवून दीड लाख रूपये लूटले

हिंगोली : पोलीसनामा आॅनलाईन - आमच्याकडे खुप सोने असून अर्ध्या किंमतीत देतो असे सांगून एका सोनाराला दीड लाख रूपयाला लुटल्याचा प्रकार घडला आहे. दीड लाख रूपये घेऊन पोहचलेल्या सोनाराकडील पैसे हिसकावून हे भामटे पळून गेले. कारने पळुन जाणाऱ्या…

तोतया पोलिसाने नोकरीचे आमिष देऊन पाच लाख लुबाडले 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख असल्याने आपण आतापर्यंत अनेकांना नोकरीला लावले आहे असे सांगून, वन विभागात लिपिकपदी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ओळखीच्या कुटुंबाकडून पाच लाख रुपये घेऊन पसार झालेल्या तोतया…

बोगस नोकर भरती प्रकरण : भोकर नगरपरीषदचा मुख्य फरार आरोपी पोलिसांना शरण

भोकर :  पोलीसनामा ऑनलाईन - भोकर नगरपरिषदेत नोकरी देण्याच्या अमिषाने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणारा मुख्य फरार आरोपीने भोकर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. नगरपरिषदेचा तत्कालीन मुख्य अधिकारी आशुतोष चिंचाळकर, नगराध्यक्ष आमि…

ब्रँडच्या नावाखाली बनावट शर्टची विक्री, एकाला अटक

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन - नामांकित कंपनीच्या ब्रँडच्या शर्टचे लोगो वापरुन ते ब्रँडेड कंपनीच्या दरात विक्री करणाऱ्या एका गारमेंट कारखान्यावर भिवंडी गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी ७ लाख ७५ हजार रुपयांचे ७७६ शर्टसह इतर…

बनावट नोटा छापल्या प्रकरणी हॉकी खेळाडूला अटक

भोपाळ : वृत्तसंस्थाबनावट नोटा छापल्याच्या आरोपावरून माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडूला अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ही घटना आहे. हॉकी खेळाडूवर बनावट नोटा छापल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दावा केली आहे की, चौकशीदरम्यान आरोपी हॉकी…

बनावट सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कार्यालयावर सायबर सेलचा छापा

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईनई-लर्निंग सॉफ्टवेअरचे सोर्स कोड वापरून बनावट सॉफ्टवेअर तयार करुन ते बाजारात कमी किंमतीत विकणाऱ्या धनकवडी येथील एका कार्यालयावर सायबर सेलने छापा मारला. या छाप्यात बनावट सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी…

पोलिसांकडून नोएडातील बोगस कॉलसेंटरचा पर्दाफाश

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईनबनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून देशभरातील तरुण तरुणींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. संपूर्ण देशभरात मॉनस्टर डॉट कॉम व शाईन डॉट कॉम" या नोकरीसंबंधी वेबसाईटवरुन बेरोजगार…

महानगरपालिकेच्या तोतया सुरक्षा रक्षकास अटक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईननागरिकांना फसवण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या तोतयास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पाचपीर चौक, काळेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास…