Browsing Tag

FineApple

Brokini : काय सांगता ! होय,आता पुरूषांसाठी बिकिनी, ऑनलाइन विक्री सुरू, जाणून घ्या किंमत

टोरंटो : वृत्तसंस्था -  आत्तापर्यंत तुम्ही फक्त महिलांसाठी असणाऱ्या बिकिनी बद्दल ऐकलं असेल पण आता पुरुषांसाठी देखील बिकिनी आली असून, तिला "ब्रोकिनी" असं नाव देण्यात आलं आहे. पुरुषांसाठी असणारी ही बिकिनी वन शोल्डरची आहे, तिला ब्रोकिनी नाव…