Browsing Tag

fish fell on the road

वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावर ट्रक उलटल्याने रस्त्यावर पडला माशांचा सडा

वर्धा : नागपूर -मुंबई महामार्गावरील सत्याग्रही घाटामधील वळणावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे ट्रकमधील माशांचा संपूर्ण रस्त्यावर सडा पडल्याचे दिसून येत होते.कोलकत्ता येथून एक ट्रक मासळी घेऊन मुंबईला…