Browsing Tag

foreign liquor

दारूच्या मोहापायी चोरीच्या ठिकाणीच केले मद्यप्राशन

धाड : पोलिसनामा ऑनलाईन - बुलडाणा-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर धाड गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या एका बियरबारमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुमारे एक लाख ३९ हजार रुपये किमतीची दारू चोरी केल्याची घटना ११ डिसेंबरला उघडकीस आली. विशेष म्हणजे…

कारमधून अवैध रित्या दारु वाहतूक, शिक्रापुर पोलिसांनी छापा टाकत घेतले ताब्यात

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथून चारचाकी वाहनातून देशी, विदेशी दारूची वाहतूक करणारा एकाला राञी शिक्रापुर पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात. हा छापा टाकत दारूचे तब्बल सतरा बॉक्स आणि चारचाकी गाडी सह सुमारे पाच…

Lockdown : ‘राज्य उत्पादन शुल्क’चे कार्यालय फोडले, दारूची चोरी

पोलीसनामा ऑनलाइन -  कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्यात आले आहे. त्याचा ताण तळीरामांवर आला आहे. त्यामुळे तलप पुर्ण करण्यासाठी तळीरामांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय फोडून टाळेबंद करून ठेवलेल्या…

‘तळीरामां’ची चंगळ… बॉक्सच्या बॉक्स लांबवले तर जागेवरही आस्वाद

नांदेड : वृत्तसंस्था - मद्याची वाहतूक करणारा ट्रक कलंडल्याने रस्त्यावर पडलेल्या विदेशी दारूची खोकी लांबविताना काहींनी जागेवर बसूनच दारूचा आस्वाद घेतल्याची घटना मालेगाव -वसमत रोडवर घडली.औरंगाबादहून आंध्र प्रदेशकडे विदेशी दारूचे खोके घेऊन…

विदेशी दारूचा ट्रक लंपास करणारा चोरटा गजाआड 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या प्रमोद चोरमारे (३३, चालक) यांच्या घरासमोरून १९ जानेवारी रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांच्या विदेशी दारूचे बॉक्स असणारा भरगच्च ट्रक मालासह लंपास केल्याची…

जतमध्ये बेकायदा विदेशी मद्य जप्त, दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनजतसह शेगाव येथे राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून अवैध दारू वाहतूक करणारे दोन टेम्पो जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 8 लाख 69 हजार 512 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…