Browsing Tag

free

मग मोफत न दिल्याने बीअर शॉपीवर  गुंडांचा हल्ला 

नागपूर  : पोलीसनामा ऑनलाईन  बीअर पिण्याचा मग (ग्लास) मोफत दिला नाही म्हणून एका बीअर शॉपीवर सशस्त्र गुंडांनी हल्ला चढवला. शॉपीमधील एका तरुणावर तलवारीने हल्ला करून हिमांशु चौरावार नामक तरुणाला जबर जखमी केले. याबाबत पोलिसांनी…

मुक्त, निर्भय व पारदर्शक निवडणुकांसाठी प्रभागरचनेपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना -राज्य निवडणूक…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्यक्ष निवडणुकीऐवजी प्रभाग रचनेच्या कार्यवाहीपासूनच राबविल्या जातील; तसेच निवडणूक प्रक्रिया…

चाकण हळू-हळू पूर्वपदावर, तणाव निवळला, महामार्ग वाहतुकीस खुला, संचारबंदी कायम 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन मराठा आरक्षणला पाठिंबा देण्यासाठी चाकण परिसरात पुकारलेल्या बंदला सोमवारी दुपारी हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने शेकडो वाहनांची तोडफोड केली तर १५ ते २० वाहने पेटवून दिली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी व प्रवासी…

खिळेमुक्त झाडे अभियानाला मिळाले प्रशासनाचे पाठबळ …

पुणे :पोलीसनामा आॅनलाईन अंघोळीची गोळी संस्था आणि इतर सामाजिक संस्था गेली चार महिने पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागातील झाडांवरील खिळे आणि तारा काढत आहोत.प्राधिकरण,संभाजीनगर,रस्टन कॉलोनी,थेरगाव रस्त्यांवरील झाडांचे जवळपास १०००० खिळे…

विद्यार्थीनींना मिळणार शाळेमध्ये मोफत सॅनिटरी नॅपकीन : योगेश मुळीक

पुणे  : पोलीसनामा ऑनलाइन पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडील इयत्ता पाचवी ते बारावी या वर्गांतील विद्यार्थिनींना पहिल्या टप्प्यात विनामूल्य सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करावा तसेच दुसर्‍या टप्प्यात सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट करण्यासाठी…

पुणे : बदली झालेल्या कर्मचा-यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन पुणे पोलीस आयुक्तालयातंर्गत पोलीस शिपाई, पोलीस नाईक, हवालदार, सहायक पोलीस उपनिरीक्षक यांच्या ३१ मे रोजी सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतू बदल्या झालेल्या पोलीस कर्मचा-याला कार्य़मुक्त न करण्याचे आदेश…

अरे या अधिकाऱ्यांपेक्षा वेश्या बऱ्या भाजप आमदाराची मुक्तफळे

लखनऊ: वृत्तसंस्था मागील काही दिवसापासून भाजप आमदारांनी आपल्या विचारांची खैरातच चालू केली आहे. अनेकांना विविध प्रकारचे साक्षात्कार होत आहेत. त्यात नव्याने भर की काय म्हणून, भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून…

धर्मादाय रुग्णालयांत मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन राज्याच्या विधि व न्याय विभागाच्या दि. 23 फेब्रवारी, 2018 च्या अधिसूचनेद्वारे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 अ (अ) च्या प्रयोजनार्थ निर्धन व्यक्ती यांचे एकूण वार्षिक उत्पन्न हे…

रेल्वेस्टेशनवरील मोफत वायफायमुळे त्याचे आयुष्य बदलले

एर्नाकुलम : वृत्तसंस्था आज प्रत्येक तरुण विद्यार्थी कुठे मोफत वायफाय मिळेल याच्या शोधात असतो आणि ते मिळाले की, मनोरंजनपर व्हिडीओ, गाणी, चित्रपट तर काहीजण पॉर्न साईट देखील बघत बसतात. मात्र या मोफत सुविधेचा जास्तीत जास्त चांगला वायपर करून…

वीरपत्नींना महाराष्ट्र दिनापासून मोफत एसटी प्रवास

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन भारतीय सैन्यातील, सुरक्षा दलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीरपत्नीला एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत मिळणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान…