Browsing Tag

free

खुशखबर ! १ ऑगस्टपासून होणार बँकेचे ‘हे’ ऑनलाइन व्यवहार एकदम ‘फ्री’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय स्टेट बँक ग्राहकांना विविध सेवा उपलब्ध करुन देत आहे. पुढील महिन्यापासून म्हणजे १ ऑगस्टपासून एसबीआयकडून ऑनलाइन सुविधेशी संबंधित शुल्क आकारण्यात येणार नाही. याच कारणाने बँक आता देवाण घेवाणीच्या व्यवहारांवर…

रेल्वेतील जेवणात आढळली ‘पाल’, ‘सत्य’ उघडकीस आल्यानंतर झालं ‘असं’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा प्रवासात खाण्यासाठी ऑर्डर केले तर रेल्वे प्रशासन तेही पूर्ण करते. यासाठी वेगळे पैसे देणे अपेक्षित असते. पण जर एखाद्याला फुकट जेवण खायचे असेल तर तो काय काय शक्कल लावेल सांगता येत…

राजधानी दिल्‍लीत मिळणार ‘हे’ परवाने मिळणार ‘फ्री’ होम डिलीव्हरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली सरकार आपल्या होम डिलीव्हरी स्कीमचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली सरकारच्या या सरकारी सेवांच्या होम डिलीवरी स्कीममध्ये ३० नव्या सेवा सहभागी केल्या आहेत. आता या एकूण ७० सेवा असतील. यात घर बसल्या…

बाळासाहेबांसाठी कायपण ! सलग तीन दिवस ‘या’ जिल्ह्यामध्ये दाखवला जाणार ठाकरे चित्रपट मोफत 

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - बहुचर्चित ठाकरे चित्रपट येत्या २५ तारखेला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, बाळासाहेबांची आज ९३ वी जयंती आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित 'ठाकरे' हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला…

१५३ रुपयांत १०० टीव्ही चॅनेल फ्री दाखवा : ट्राय

नागपूर : पोलीसनामा  ऑनलाईन - टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने केबल व्यावसायिकांसाठी नवी नियमावली लागू केली असून त्यामुळे केबल सेवा आता पॅकेज स्वरूपात उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल…

दौंड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागातर्फे विद्यार्थिनींना मोफत सायकल

अब्बास शेखदौंड  :  पोलीसनामा ऑनलाईन - दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये राहणाऱ्या ६६५ विद्यार्थिनींना पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे मोफत सायकली मंजूर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व…

मालदीवला चीनपासून मिळणार मुक्ती ?

माले (मालदीव) : वृत्तसंस्थागेल्या दोन वर्षांपासून हिंदी महासागरात भारताचा शेजारी असलेल्या मालदीवशी चीनमुळे भारताचे संबंध ताणले गेले होते. मालदीवमधील निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा द्विपक्षीय संबंध प्रस्थापित…

गणेशोत्सवाच्या काळात मोफत फिरता दवाखाना

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईनगणेशोत्सवाच्या काळात एखादा पोलीस कर्मचारी, ढोल-ताशा पथकातील वादक कार्यकर्त्यास त्रास झाल्यास त्यांच्या सेवेसाठी खास मोफत नामदार फिरता दवाखाना शनिवारपासून सुरू करण्यात आला. या दवाखान्याचा लोकार्पण सोहळ्याचे उदघाटन…

कचरा विलगीकरण व खतनिर्मितीसाठी नि:शुल्क मार्गदर्शन व प्रात्यक्षिक उपलब्ध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनघनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ (Solid Waste Management) मधील तरतूदीनुसार नागरिक व व्यावसायिक यांनी घर, परिसर, व्यवसाय इ. ठिकाणी उत्पन्न होणारा कचरा ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीर बंधनकारक आहे. शहरातील…

खुशखबर! आता सरकार घेणार मोफत जेईई,नीट शिकवणी 

नवी दिल्ली:  वृत्तसंस्थाजेईई आणि नीटच्या परीक्षेसाठी असणाऱ्या खाजगी शिकवणीची फी भरताना  पालकांची चांगलीच आर्थिक दमछाक होते. आपल्या पाल्याने उच्च शिक्षण घ्यावे,  यासाठी हट्ट करतात. किंबहुना त्यांची अपेक्षा असते, मात्र…