Browsing Tag

Ganja

Bharti Singh Arrested : ड्रग्स प्रकरणात 4 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्री भारती सिंहला अटक; पतीची…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   बॉलिवूडमधील ड्रग्स केसमध्ये कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) हिला अटक करण्यात आली आहे, तर तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) याची एनसीबीकडून अद्याप चौकशी सुरू आहे.सुशांत सिंह…

कोंढव्यात गुटखासह टेम्पो पकडला, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोंढवा भागातील अजमेरा पार्क परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाकडून तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला यावर कारवाई करण्यात आली सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अंमलदार…

धक्कादायक ! लोणावळा पोस्ट कार्यालयातून NCB नं जप्त केले 55 लाखांचे गांजा पार्सल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन -   नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकाने पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात आलेला गांजा जप्त केला आहे. मुंबई एनसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल 50 ते 55 लाख रुपयांचे गांजाचे…

शेतकर्‍याच्या शेतात एवढा गांजा पाहून पोलिसांची उडाली ‘भंबेरी’, झाले…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन -  धुळे स्थानिक गुन्हे शाखेने पोलिसांच्या मदतीने २ लाख कोटी १४ लाख रुपयांचा गांजा जप्त केला आहे. शिरपूर तालुक्यातील हनुमान शिवारात ही कारवाई करण्यात आली असून, हनुमान शिवारातील एका आदिवासी शेतकऱ्याकडे गांजाचा साठा…

पुण्यात गांजाची विक्री करण्यास आलेला पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - बेकायदेशीर रित्या गांजा विक्री करणार्‍यास आलेल्यास विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 33 हजारांचा दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पुरन छितानीप्रसाद मिश्रा (वय 33, रा. विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव…

धुळे : 9 किलो गांजासह ठाण्यातील तिघांना अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - नरढाणा पोलीसांनी 9 किलो गांजासह ठाण्यातील तिघांना अटक केली आहे. मुंबई - आग्रा महामार्गावर वाहणाची तपासणी करत असताना ट्रॅव्हल्समध्ये ठाण्यातील तिघांच्या बॅगेत 9 किलो गांजा सापडला. प्रवीण सुनील रातांबे (वय 25, रा.…

धुळे : बसमध्ये गांजा आढळल्यानं परिसरात प्रचंड खळबळ

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये 7 किलो गांजा आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात आज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहर…

धुळे : दुचाकीवर गांजाची विक्री करणारा चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - दुचाकीवर गांजाची वाहतूक करताना चाळीसगाव पोलीसांनी शिरपुरातील एकाला अटक केली आहे. कैलास गुलाब बेलदार (वय 34, रा. कळमसरे, ता.शिरपूर, जिल्हा धुळे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव…