Browsing Tag

Guardian Minister Ram Shinde

जामखेडला मंत्री शिंदे – रोहित पवार समर्थकांमध्ये ‘तुफान’ राडा, चाकू हल्ल्यात दोघे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - पालकमंत्री राम शिंदे व रोहित पवार यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे…

रोहित पवारांच्या पराभवासाठी खा. सुजय विखेंनी कसली ‘कंबर’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर जिल्ह्यात भाजपमध्ये सुजय विखे हे सध्या स्टार प्रचारक बनले आहेत. युतीच्या उमेदवारांसाठी ते ठिकठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी आपल्या यंत्रणेलाही कामाला लावले आहे.कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी…

रोहित पवारांची रणनीती उलटवण्याचा डाव, राष्ट्रवादीची यंत्रणा ‘अस्वस्थ’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील पवार कुटुंबियांचे राजकीय वारसदार होण्याची इच्छा बाळगून असलेले रोहित पवार यांची प्रचाराची रणनीती त्यांच्यावरच उलटविण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. पालकमंत्री…

कर्जत-जामखेडमधून अपक्ष रोहित पवारांचा अर्ज बाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित राजेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. अपूर्ण शपथपत्र दिल्याने त्यांचा अर्ज बाद केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ते…

विधानसभा 2019 : कर्जत-जामखेड मध्ये पालकमंत्री शिंदे यांच्या वर्चस्वाला बारामतीकरांचे…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन (सुशील थोरात) - कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या वर्चस्वाला थेट बारामतीच्या पवार कुटुंबातील रोहित पवार यांनी आव्हान दिले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून रोहित पवार हे या…

नामदेव राऊत यांची तलवार ‘म्यान’, विखेंच्या यशस्वी ‘मध्यस्थी’मुळे पालकमंत्री…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात कर्जत-जामखेड मतदारसंघातून बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेले भाजपचे नामदेव राऊत यांनी त्यांची तलवार म्यान केली आहे. खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी निवडणूक न…

पिचडांच्या प्रवेशामुळे पालकमंत्री राम शिंदेंचा कुमकुवतपणा ‘सिद्ध’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - धनगर आरक्षणाचे 'नंबर एक' विरोधक असलेले मधुकर पिचड यांना भाजपने पावन करून समाजाचा विश्वासघात केला आहे. या प्रक्रियेत नगरचे पालकमंत्री आणि धनगर नेते राम शिंदे यांनी समाजहितापेक्षा वैयक्तिक स्वार्थाला महत्व दिले,…

‘परका तो परकाच’, पालकमंत्री शिंदे यांच्याकडून रोहित पवारांना ‘टोला’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शेवटी आपल्यातला तो आपलाच अन् परका तो परकाच. एवढं मात्र खरं. कारखानदारी-उद्योग, शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा स्वार्थी विचार कधी मनाला शिवला देखील नाही. नेहमी सर्वसामान्य माणूस म्हणून जी माझी गरज आहेत. तीच…

पालकमंत्र्यांनी धरली ‘चाड्यावर मूठ’ ; शेतात जाऊन केली पेरणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान काल मंत्रिपदाचा लवाजमा बाजूला ठेवून शेतात 'चाड्यावर मूठ' धरून पेरणी केली. त्यानंतर आषाढी एकादशी च्या निमित्ताने "महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होउ दे आणि…

विश्‍लेषण : राधाकृष्ण विखे – पालकमंत्री राम शिंदेंच्या भांडणात CEO मानेंचा बळी ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यातील अंतर्गत संघर्षात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत…