Gulabrao Patil | ‘आम्ही आयुष्याचा मोठा सट्टा खेळून भाजपकडे आलो आहोत’ – गुलाबराव…
जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेनेत (Shivsena) बंड झाले आणि शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष आमदार आणि 13 खासदरांनी शिवसेनेची साथ सोडली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) देखील पडले. या वर्षीचा जून महिना…