Browsing Tag

Hearing

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावर ‘कोरोना’ पसरविल्याचा ‘आरोप’,…

मुजफ्फरपुर : वृत्तसंस्था - बिहारच्या मुझफ्फरपूर येथील न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले असून त्यात कोरोना विषाणूच्या फैलावासाठी चिनी अध्यक्ष शी जिनपिंग यांना दोष देण्यात आला आहे. वकील सुधीर कुमार ओझा यांनी सोमवारी मुख्य…

CAA वरील 144 याचिकांवर आज ‘सुनावणी’, SC च्या कामकाजावर संपूर्ण देशाचे लक्ष

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकता सुधारणा कायद्याला (सीएए) आव्हान देणाऱ्या 144 हून अधिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून त्यावर बुधवारी सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि…

सिंचन घोटाळ्यावर 16 डिसेंबरपासून हायकोर्टात सुनावणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे. याचिकाकर्ता जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा आणि अतुल जगताप यांचे वकील…

डॉ. पायल तडवी प्रकरण : उच्च न्यायालय आरोपींच्या सुनावणीची करणार ‘व्हिडिओ’ रेकॉर्डिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. पायल तडवी प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी आता सुसाइड नोट समोर आली आहे. यात तिने हे पाऊल उचलत असल्याने आई वडिलांची माफी मागितली आहे. मी एक चांगली डॉक्टर बनू इच्छित होते, परंतू लोकांना मला बनू दिले…

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खासदार झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांचा ‘यु-टर्न’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि नवनियुक्त खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांना काल एनआयए कोर्टात हजर व्हायचे होते. मात्र आजारपणाचे नाटक करून त्यांनी  कोर्टात जाणे टाळल्यानंतर आज त्यांना मुंबईच्या एनआयए कोर्टात…

अयोध्या प्रकरण : पाच सदस्यीय घटनापीठासमोर 10 जानेवारीला सुनावणी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता अयोध्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. 10 जानेवारीला ही सुनावणी होणार असल्याचे समजत आहे. या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती एस. ए. बोबडे,…

उद्यापासून रामजन्मभूमी-बाबरी खटल्याची सुनावणी सुरू होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उद्या म्हणजेच सोमवार २९ ऑक्टोबरपासून अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. या खटल्याची नियमित सुनावणी कशी करायची याची रूपरेषा सोमवारीच निश्चित केली जाणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई,…

अर्थमंत्र्यांची भेट घेऊन भारत सोडला : विजय मल्ल्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतातील बँकांना हजारो कोटींचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेल्या विजय मल्ल्याने लंडनमधील वेस्टमिनिस्टर कोर्टात एक खळबजनक गौप्यस्फोट केला आहे. भारत सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरुण जेठली यांची भेट घेतल्याचे…

मल्याप्रकरणाची सुनावणी; ऑर्थर रोडचा व्हिडिओ दाखवला

लंडन: वृत्तसंस्थाअनेक बँकांचे नऊ हजार कोटींहून अधिकची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या याच्या विरोधात ब्रिटनच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीवेळी मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहाचा व्हिडिओही दाखविण्यात आला…