Browsing Tag

heat

Diet tips : इम्यूनिटी पावर वाढवून कोरोना, प्रदूषण आणि थंडीतील आजारांशी एकाचवेळी लढण्यासाठी रोज खा…

कोरोना संकटादरम्यान थंडीचा हंगामदेखील सुरू झाला आहे. त्यातच वायू प्रदूषणाचा धोका कायम आहे. अशावेळी इम्यूनिटी सिस्टम कमजोर होण्यासह श्वास आणि हंगामी आजारांचा धोका होऊ शकतो. कोरोना आणि प्रदूषणाच्या दुहेरी संकटापासून वाचण्यासाठी शरीर मजबूत…

‘या’ 5 कारणांमुळे सुद्धा येऊ शकतो ताप, मानसिक तणावही ठरू शकते निमित्त !

पोलिसनामा ऑनलाइन - ताप येणे या समस्येला अनेक कारणे असू शकतात. परंतु, नुकत्याच करण्यात आलेल्या काही संशाधनातून नवीन माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार मानसिक तणावामुळे सुद्धा काही लोकांना ताप येऊ शकतो. मानसिक तणावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे…

जाणून घ्या ‘मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस’ म्हणजे काय ? त्याची लक्षणे आणि उपचार

पोलीसनामा ऑनलाईन : मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस म्हणजे काय? त्याबाबत आज आपण जाणून घेऊया. मेसेंट्रिक लिम्फॅडेनाइटिस पोटात होणाऱ्या लिम्फ नोड्सच्या सूजला म्हणतात. या रोगामुळे प्रभावित ज्या लिम्फ नोड्समध्ये सूज येते ती एका पडद्यामध्ये असते…

जाणून घ्या दुधीच्या सालीचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, फेकून देताना विचार कराल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बाजारामध्ये दुधीची भाजी कोणत्याही ऋतूमध्ये उपलब्ध होते. आजपर्यंत तुम्ही दुधीचा वापर फक्त हलवा तयार करण्यासाठी किंवा भाजी, कोशिंबीर करण्यासाठी केला असेल. पण दुधीच्या सालीचा वापर करुन तुम्ही अनेक फायदे मिळवू शकता.…

MPSC परीक्षेबाबत आयोगाकडून नियमावली जाहीर !

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) पुढील महिन्यामध्ये घेतल्या जाणार्‍या स्पर्धा परीक्षांसाठी कोरोना संसर्गच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची नियमावली जाहीर केलीय. परीक्षा केंद्रात प्रवेश केल्यापासून ते परीक्षा…

‘कोरोना’तून बरे झाल्यानंतर भारतातील मोठ्या लोकसंख्येवर घोंगावतोय ‘या’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना संसर्गाचा सर्व जगावर परिणाम झाला आहे. या महामारीसाठी अद्याप कोणतेही ठोस वैद्यकीय उपाय सापडलेले नाही. कोरोना विषाणूचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो, पण त्याचा सर्वात जास्त परिणाम श्वसन प्रणालीवर होतो.…

अन्नविषबाधा म्हणजेच ‘फूड पॉईजनिंग’ म्हणजे काय ? काय आहेत याची ‘लक्षणं’,…

पोलीसनामा ऑनलाइन - अन्नविषबाधा ही दूषित अन्न आणि पाणी पिल्यानं होते. जीवाणुंमुळं किंवा लहान कीटकांमुळं अन्न दूषित होतं. असं अन्न खाल्ल्यानं त्रास होतो. शरीरातील विविध सिस्टीमवर याचा परिणाम होतो. परंतु पोट आणि आतंड्यावर याचा जास्त परिणाम…

डोळे दुखणं म्हणजे नेमकं काय ? ‘ही’ याची लक्षणं, कारणं अन् उपाय !

डोळे दुखणं म्हणजे काय ?ओप्थल्मल्जिया हा डोळ्यांना होणार एक त्रास आहे. याला डोळे दुखणं म्हणतात. हा त्रास किंवा वेदना ऑक्युलर (डोळ्याच्या पृष्ठभागावर) किंवा ओर्बिटल (डोळ्याच्या आत) असू शकतो. या वेदना गंभीरही असू शकतात. यावेळी वेळीच उपचार…