Browsing Tag

Hindu Mahasabha

कमलेश तिवारी मर्डरकेस : दुबईमध्ये रचला ‘कट’ अन् सूरतमध्ये खरेदी केली…

लखनऊ : वृत्तसंस्था - हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे. कमलेश तिवारी यांची हत्या जरी लखनऊमध्ये गळा कापून झाली असली तरी त्यांच्या हत्येचा कट दुबईत रचण्यात आला होता. गुजरात एटीएसने दावा केला आहे…

आयोध्या केस : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, SC नं निकाल राखून ठेवला, आगामी 23 दिवसात निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अयोध्या प्रकरणाचा निर्णय 40 दिवसाच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. आज या सुनावणीचा शेवटचा दिवस होता. या प्रकरणाची सुनावणी आज 5 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला होता.…

तुम्हाला गांधींकडे पोहचविण्याची तयारी ; हिंदू महासभेची कमल हसन यांना धमकी

मेरठ : वृत्तसंस्था - नथुराम गोडसे हा देशातील पहिला हिंदू दहशतवादी असल्याचे वक्तव्य अभिनेते कमल हसन यांनी केल्याने त्यावर आता राजकारण सुरु झाले आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी मेरठमध्ये सांगितले की, कमल हसन…

गांधीजींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या ‘त्या’ महिलेला बेड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीलाच त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडत पूजा पांड्ये आणि हिंदू महासभेच्या काही कार्यकर्त्यांनी खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर पूजाला अखेर बेड्या घालण्यात…

हिंदू महासभेवर बंदी घाला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेवर बंदी घालावी आणि उत्तरप्रदेश सरकारने हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.…

‘राज ठाकरेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी हिंदू महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी भारतमातेचे आक्षेपार्ह व्यंगचित्र काढून…