Browsing Tag

implement

पीएमपीएमएलच्या इमारतीवर सौर हायब्रीड उर्जा प्रकल्प कार्यान्वित

पुणे : पोलिसनामा ऑनलाईनपुणे महानगर परिवहन महामंडळ लि. अर्थात पीएमपीएमएलच्या स्वारगेट येथील कमर्शियल इमारत क्र. १ येथील टेरेसवरील जागेत ३५ किलो वॅट क्षमतेचा सौर व पवन उर्जा (हायब्रीड उर्जा प्रकल्प) आजपासून कार्यान्वित करण्यात आला आहे.…

देशभरात आजपासून नवे सात नियम लागू

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईनदेशभरात १ आॅक्टोबर २०१८ म्हणजेच आजपासून नवे सात नियम लागू होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड…

योजनांच्या अंमलबजावणीवर भर द्या, मुख्यमंत्र्यांचा निवडणूक कानमंत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराज्यातील जास्तीत जास्त लोकांना थेट लाभ देणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

देशात आता आणीबाणीची लागू होणार : अरूंधती रॉय यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकाही महिन्यांपूर्वी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषदप्रकरणी देशभरातून मंगळवारी डाव्या विचारसरणीच्या काही लोकांवर अचानक अटकेची कारवाई आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. या अटकसत्रावर नाराजी व्यक्त करताना, देशात आता…