Kirit Somaiya | आयएनएस विक्रांत प्रकरणावर सोमय्यांचा सवाल; म्हणाले – ’58 कोटींचा आकडा…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Kirit Somaiya | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत (INS Vikrant Funds) वरून जोरदार आरोप केले होते. या…