Browsing Tag

Kalamb

कळंब : भाटशीरपुरा येथील शिवस्मारकास सर्वतोपरी मदत करणार : खा. छत्रपती संभाजी महाराज

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - युवराज छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य नागरी सत्कार, शिवस्मारक (शिवमंदिर) चे भूमिपूजन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा कळंब येथे संपन्न झाला. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी यावेळी छत्रपती शिवाजी…

कळंब तालुक्यात वाढला मुलींचा ‘जन्मदर’, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘अव्वल’

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळतेय तसेच राज्यातच नव्हे तर देशभरात हा एक चिंतेचा विषय बनत चाललाय मात्र या सगळ्यात वेगळा ठरलाय उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुका तालुक्यात…

…तर उपोषणाची वेळ आली नसती : आ. कैलास पाटील

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन -  पाच वर्षे सत्तेत असताना जर लक्ष दिले असते तर आज उपोषणला बसण्याची वेळ आली नसती असा टोला धाराशिवचे शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या पाणी प्रश्नावर करत असलेल्या उपोषणावर मारला. आमदार कैलास…

मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांचे संकट दूर करा… तिसरीच्या मुलीने लिहिले पत्र

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री साहेब, पप्पांची फसवणूक झाली, त्यांच्यावरचे संकट दूर करा, आमच्या पप्पांची फसवणूक झाली. ते आत्महत्या करतील असे वाटत आहे. त्यांच्यावरचे संकट दूर करा,' असे नमूद करत कडकनाथ कोंबडी पालनामध्ये फसगत…

आई-वडिलांनी मुलांमध्ये सकारात्मक उर्जा निर्माण करण्याची आवश्यकता : IPS डॉ. रवींद्र कुमार सिंघल

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आई वडिलांनी मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्यात सकारात्मक उर्जा निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. रविंद्रकुमार सिंघल यांनी…

उस्मानाबाद : अवैध दारूच्या भट्यांवर पोलीसांचा छापा, 9 भट्या उद्वस्त करत 64 हजारांचा माल जप्त

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील जागजी येथे सुरू असणार्‍या अवैध दारूच्या भट्यांवर पोलीसांनी छापा मारून पर्दाफाश केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी तब ल 9 भट्या उद्धवस्त करत 64 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कळंब उपविभागीय पोलीस…

कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीनं उल्लेखनीय काम करणार्‍या पत्रकारांचा गौरव

उस्मानाबाद (कळंब) : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात येत असुन सन २०१८-१९ चे पत्रकारिता पुरस्कार विश्वस्त सतिश टोणगे व अध्यक्ष शितलकुमार घोंगडे…

मुलाकडूनच वडिलांचा खून

उस्मानाबाद (कळंब) : पोलीसनामा ऑनलाइन - वडिलाच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून आपल्या जन्मदात्याची मुलाने अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे घडली आहे.याबाबत माहिती अशी की, श्रीकांत…

महावितरणच्या अजब कारभाराने घेतला तरुणाचा बळी

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - कळंब तालुक्यातील बाभळगाव येथील मंगेश बालाजी वाघमारे या तरुणाच्या अंगावर विजेची तार तुटून पडल्यामुळे मृत्यू झाला. बाभळगांव येथील मेसाई मंदिराजवळ सकाळी 6:32 वाजता ही घटना घडली.बी. कॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा…

उस्मानाबाद जिल्ह्यात वीज-वाऱ्यासह मुसळधार पाऊस, वीज पडून एकाचा मृत्यू

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन - आज कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून आथर्डी येथील युवकाचा मृत्यू झाला. शुभम महादेव चौधरी (वय - 22) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये…