Browsing Tag

khed shivapur

Pune News | आज खडकवासला, कोथरुडमध्ये संगणकीकृत सातबारा दुरुस्ती शिबीर

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - संगणकीकृत सातबा-यातील चुका दुरुस्तीसाठी (correct mistakes) हवेली तालुक्यातील कोथरूड, खडकवासला (Kothrud, Khadakwasla) येथे सोमवारी (दि. 28) तर मंगळवारी (दि. 29) खेड शिवापूर…

Rajgad Police Station । खेड-शिवापूर येथे पोलिसांनी पकडला 39 लाखांचा गुटखा

पुणे / खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन - Rajgad Police Station । पुणे-सातारा (Pune-Satara) रस्त्यावर खेड-शिवापूर (Khed-Shivapur) (ता. हवेली) येथे पोलिसांनी रविवारी (20 जून) गुटख्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेतला. तर या ट्रकमधील…

उस्मानाबादमध्ये गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या चौघांना खेडशिवापूरला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  उस्मानाबाद येथे एकावर गोळीबार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर पुण्यात पळून आलेल्या चौघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे.दीपक धनाजी जगताप (वय २६, रा. रांजे, ता. भोर), ऋषिकेश सुनिल रणपिसे (वय २२, रा.…

Pune : आत्महत्या करण्यासाठी तो मुंबईहून आला होता पुण्यात, पोलिसांनी वाचवलं

खेड शिवापूर : पोलीसनामा ऑनलाइन  -  दीपक बस्सी हे मुंबईतील चेंबूर येथील राहणारे रहिवाशी आहेत. ते सुसाईट नोट लिहून शुक्रवारी सकाळी आपली कार घेऊन चेंबरहून खेड-शिवापुरला निघून आले. बस्सी हे खेड-शिवापुरला कोंढणपूर फाट्यावर विषारी औषध पिण्याच्या…

खेड-शिवापूर टोल नाक्यावरून जाणार्‍या-येणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! टोल दरात वाढ, जाणून घ्या

खेड-शिवापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्याच्या टोल दरात गुरुवार (दि. 1) पासून 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी 1 एप्रिलपासून टोल दर बदलले जातात. त्यानुसार यंदाही टोल नाक्यावरील टोल दर बदलले असून…

Pune : पुण्याकडून साताऱ्याकडे जाणार LPG चा टँकर खेड शिवापूरजवळ झाला पलटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्याकडून साताऱ्याकडे जाणार एलपीजीचा टँकर खेड शिवापूरजवळ (वरवे गाव) पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.पीएमआरडीए…

Pune : कुविख्यात गुन्हेगार निलेश बसवंतला गुन्हे शाखेनं खेड शिवापूरजवळ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोर्टात बनावट कागदपत्रे देऊन जामीन मिळवल्यानंतर पसार असणाऱ्या कुविख्यात गुन्हेगार निलेश श्रीनिवास बसवंत (वय 32) याला गुन्हे शाखेच्या युनिट एकने पकडले आहे. खेड शिवापूर टोलनाक्याजवळ त्याला पकडण्यात आले आहे.…

Pune : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; खेड शिवापूर येथील खळबळजनक घटना, 2 लाख 37…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खेड-शिवापूर (ता. हवेली) येथील कुदळे ॲण्ड सन्स एचपी पेट्रोल पंपावर दोन अज्ञातांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दरोडा टाकला. या दोघांनी २ लाख 37 हजार ५०० रुपये रोख व दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि. १०)…

Pune News : बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 7 जणांना अटक; खेड-शिवापूर टोल नाक्यावरील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - फास्टॅगच्या माध्यमातून टोलवसुली बंधनकारक केली असतानाही खेड-शिवापूर टोल नाक्यावर मात्र बनावट टोल पावतीचे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी 7 जणांना अटक केली आहे.सुदेश प्रकाश गंगावणे (वय 25 वर्षे…

मिस्टर अँड मिस पुणे एलिट’दुसऱ्या पर्वाच्या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ‘मिस्टर अँड मिस पुणे एलिट’ दुसऱ्या पर्वाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एका वेगळ्या प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 100 हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी 20 तरुण आणि 20 तरुणी…