Nana Patole | ‘पंतप्रधानांनी गटारीचे उद्घाटन करावे म्हणजे…’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर (PM Narendra Modi In Mumbai) असून यादरम्यान त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपुजन करण्यात येणार आहे. त्यांच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य करताना नाना पटोले…